जिल्हा बँकेच्या प्रगतीचे आमदार निलेश राणेंकडून कौतुक…
राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला शिस्त; प्रगतीचे श्रेय अध्यक्ष मनीष दळवींना.. ⚡कुडाळ ता.१९-: राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेला कुठे डाग लागू न देता गेल्या पाच वर्षात बँकेला ज्या प्रगती पथावर नेण्यात आलं त्याबद्दल मी मनीष दळवी यांचे कौतुक करतो. राणेसाहेबांना जे अभिप्रेत होते त्याच्यापेक्षाही चांगली बँक सांभाळली असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो. प्रामाणिकपणे तुम्ही बँक…
