Global Maharashtra Breaking News

“माझी लाडकी बहीण योजनेला” मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे विरोधकांमध्ये पोटशूळ…

आमदार नितेश राणे:जेव्हा महा विकास आघाडीची सत्ता येईल तेव्हा लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणणारे संजय राऊत महिला विरोधी.. ⚡कणकवली ता.२६-: उबाठा पक्षाचे संजय राऊत यांनी जेव्हा आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल तेव्हा “माझी लाडकी बहीण योजना” बंद करू असे केलेले वक्तव्य राज्यातील महिला भगिनींनी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून…

Read More

असलदेत देवगड – निपाणी – रस्त्यावर आंब्याचे झाड पडून वाहतूक ठप्प…

कणकवली : गेले काही दिवस वादळी वा-यासह मुसळधार कोसळणा-या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घराची छपरे, भिंती कोसळून अनेकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये अनेक ठिकाणी विजेच्या पोलांवर झाडे कोसळल्याने 2-2 दिवस विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैरान झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे तालुक्यात महसुल विभागामार्फत केले जात आहेत. असलदे उगवतीवाडी…

Read More

पूर परिस्थिती व वीजपुरवठा परिस्थिती बाबत मंत्री केसरकर यांची उद्या सावंतवाडीत आढावा बैठक…

⚡सावंतवाडी ता.२६-: पूर परिस्थिती तसेच वीज पुरवठा परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्या सकाळी नऊ वाजता नगरपरिषद हॉलमध्ये बैठकीच आयोजन केले आहे. याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Read More

बांदा येथील शाळा, अंगणवाडीतील मुलांना दप्तर, शैक्षणिक साहित्य वाटपाचा शनिवारी शुभारंभ…

युवा उद्योजक विशाल परब यांचा उपक्रम.. ⚡बांदा ता.२६-: युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून बांदा गावातील सर्व शाळा आणि अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा शुभारंभ शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ठीक १० वाजता होणार आहे.

Read More

निद्रिस्त सरकारच्या सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे सेनेचा वीज कार्यालयावर धडक…

बाबुराव धुरी: जनतेचा उद्रेक निघाल्यास सरकार जबाबदार.. दोडामार्गनिद्रिस्त सरकारच्या सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेच्या माध्यमातून सोमवारी कुडाळ येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्यात येणार आहे अशी माहिती ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे दिली. दरम्यान या समस्या मार्गी न लागल्यास व जनतेचा उद्रेक निघाल्यास याला जबाबदार सरकार राहील असा…

Read More

मालवण शहरात हत्तीरोगाचे मिळाले तीन रुग्ण…

शहरात १३ हजार लोकसंख्येचे सर्व्हेक्षण सुरू:जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता २६मालवण शहरात तब्बल दहा वर्षानंतर ८ जुलै २०२४ रोजी सापडलेल्या हत्तीरोग बाधित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे त्यानंतर १५ ते १७ जुलै या कालावधीत घेतलेला विशेष सर्वेक्षनात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून…

Read More

प्रशासनाने गेळे वासियांच्या मागण्या केल्या मान्य…

लेखी पत्र मिळताच संदीप गावडेंनी उपोषण घेतले मागे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २६-: गेळे येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सर्वे नंबर १९ व २० मधील आरक्षित क्षेत्र वाटपात समाविष्ट करावे व गावठाण विस्तारासाठी तसेच सार्वजनिक सुविधा करिता आवश्यक असलेले २७.०० हेक्टर आर क्षेत्र संपूर्ण क्षेत्राच्या मोजणी नंतर निश्चित करण्यात यावे. असा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असल्याचे पत्र जिल्हा…

Read More

मडूरा पंचक्रोशीतील गावांमध्ये गेले चार दिवस लाईट गायब…

ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंताना गावात रोखून धरले:लाईट सुरू होत नाही तोपर्यंत सोडणार नाही; पोलीस घटनास्थळी दाखल.. ⚡बांदा ता.२६-: मडूरा पंचक्रोशीतील गावांमध्ये गेले चार दिवस लाईट गायब असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना गावात रोखून धरले आहे. जोपर्यंत लाईट सुरू होत नाही तोपर्यंत सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. केवळ एक वायरमन व…

Read More

गणेश कदम यांच्या माध्यमातून वाडोस,नेरूर, शिवापुर भागातील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप…

कुडाळ, ता.२६: भारतीय जनता पार्टी आणि युवा उद्योजक गणेश कदम यांच्या वतीने माणगाव खोऱ्यातील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. वडोस हायस्कूल, नेरूळ हायस्कूल, पुळास शाळा, शिवापूर नंबर१, शिवापूर गव्हाळ, वसोली हायस्कूल, चाफेली शाळा, उपवडे शाळा व वसोलि प्राथमिक शाळा, मोरे शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती मोहन सावंत,…

Read More

विठ्ठल मंदिरात भजन स्पर्धेला संगीतमय वातावरणात सुरवात…

मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य: उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२६-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सप्ताह निमित्त येथील विठ्ठल मंदिरात आयोजित भजन स्पर्धेला संगीतमय वातावरणात सुरवात झाली. शिंदे शिवसेनेचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. मंत्री केसरकर यांचा वाढदिवस दरवर्षी विविध…

Read More
You cannot copy content of this page