सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्न- सिंधू योजनेच्या माध्यमातून तब्बल 37 हजार लाभार्थ्यांना लाभ…
मंत्री दिपक केसरकर:तर महिलांनाउद्योग प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्न सिंधू योजनेच्या माध्यमातून तब्बल 37 हजार लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आला असून जवळपास आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी यामध्ये खर्च करण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तर महिलांसाठी काथ्या उद्योग, शेळीगट वाटप,…
