मिठमुंबरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न…
देवगड (प्रतिनिधी) ३० जुलै २०२४-:देवगड तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका वकिल संघटना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळा मिठमुंबरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन मिठमुंबरी सरपंच श्री . बाळकृष्ण गांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . याप्रसंगी मार्गदर्शन शिबिरात विधिज्ञा श्रीम .एस.एस. कालेकर यांनी बालकांचे संरक्षण व कायदा , अर्धवट शाळा…
