सिंधुदुर्ग सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदी राजन साळुंखे…
सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी आज राजन गणपत साळुंखे यांची निवड करण्यात आली. या संस्थेचे वेंगुर्ला मतदार संघातील संचालक श्री. भाग्यवंत वाडीकर यांच्या निवृत्तीनंतर संस्थेचे वेंगुर्ला तालुका मतदारसंघाचे पद जानेवारी महिन्यापासून रिक्त होते. यासाठी शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकार यांनी संचालक पदासाठी निवडणूक घोषित केली होती. याकरिता राजन…
