Global Maharashtra Breaking News

महेश सारंग यांच्या तर्फे खासदार नारायण राणें व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०३-: लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विजयात मोलाचा वाटा उचल्याबद्दल भाजप नेते महेश सारंग यांनी त्यांना चंदनातून बनवलेल्या गणपतीची फ्रेम देत त्यांचा विशेष सत्कार केला.

Read More

पोलीस पाटील भरतीमधील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावे…

पात्र उमेदवारांची जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी.. ⚡मालवण ता.०३-: मालवण व कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झाले असल्याने अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मालवण तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे व प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांना दिले आहे. यावेळी सुनील खरात,…

Read More

अनेकांनी चुकीचे स्टेटस ठेवून महायुतीच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला…

मनीष दळवीं यांचा राजन तेलींना नाव न घेता टोला;खासदार विजय होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा मांडला अभिनंदनाचा ठराव.. ⚡सावंतवाडी ता.०३-: अनेकांनी चुकीचे स्टेटस ठेवून महायुतीच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला. मित्रपक्षांकडून ही असा प्रयत्न झाला. तरीही भाजपने कोकणात मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला. असं टोला मनिष दळवी यांनी माजी आमदार राजन तेली यांचं नाव…

Read More

जिल्ह्यात एकसंघपणे काम केलं पाहिजे; ‘गट तट’असता नय…

खासदार नारायण राणे:येणारा निवडणूकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणायच आहे… सावंतवाडी : जिल्ह्यात एकसंघपणे काम केलं पाहिजे. गट तट असता नयेत. आगामी निवडणूकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणायच असून रत्नागिरी, सिंधुदुर्गत आपल्याला जिंकायचा आहे असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज येथे केले.दरम्यान विजय माझा असला तरी श्रेय…

Read More

सत्ता नसताना सुद्धा बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे चित्र बदलून दाखवणे साधी गोष्ट नाही…

रवींद्र चव्हाण: संजू परब यांच्या कामाचे केले विशेष कौतुक.. सावंतवाडी ता.०३-: राज्यात सत्ता नसताना देखील सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे चित्र बदलून दाखवले ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सावंतवाडीत आयोजित भाजपच्या बैठकीत काढले आहेत. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सभागृहाचे आज जे चित्र…

Read More

लोकसभा निवडणुकीत ज्या बुथला मागे राहिलो तिथल्या मतदारांपर्यंत पोहचा…

रवींद्र चव्हाण: विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने साडेतीन महिने पेटुन उठून काम करा… ⚡सावंतवाडी ता.०३-: केंद्राच्या व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच काम करताना जाती, पातीचा विचार कधीही केला नाही. येत्या साडेतीन महिन्यांत पेटुन उठून काम करायला हवं. निवडणूकांना कसं सामोर जाणार याचा विचार करायला हवा. लोकसभा निवडणुकीत ज्या बुथला मागे राहिलो तिथल्या मतदारांपर्यंत पोहचा….

Read More

त्या बांगलादेश आरोपीला इन्सुलीत पकडले…

सावंतवाडी ता.०३-:सावंतवाडी येथील न्यायालयातून पळून गेलेल्या बांगलादेशी आरोपीला इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आज सायंकाळी पकडण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सावंतवाडी पोलिसांनी सावंतवाडी न्यायालयात आज दुपारी हजर करण्यासाठी नेलेल्या बांगलादेशी आरोपीने लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगत तेथून पालायन केले. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली…

Read More

त्या बांगलादेश आरोपीला इन्सुलीत पकडले…

सावंतवाडी ता.०३-:सावंतवाडी येथील न्यायालयातून पळून गेलेल्या बांगलादेशी आरोपीला इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आज सायंकाळी पकडण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सावंतवाडी पोलिसांनी सावंतवाडी न्यायालयात आज दुपारी हजर करण्यासाठी नेलेल्या बांगलादेशी आरोपीने लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगत तेथून पालायन केले. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली…

Read More

सिंधुदुर्ग सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदी राजन साळुंखे…

सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी आज राजन गणपत साळुंखे यांची निवड करण्यात आली. या संस्थेचे वेंगुर्ला मतदार संघातील संचालक श्री. भाग्यवंत वाडीकर यांच्या निवृत्तीनंतर संस्थेचे वेंगुर्ला तालुका मतदारसंघाचे पद जानेवारी महिन्यापासून रिक्त होते. यासाठी शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकार यांनी संचालक पदासाठी निवडणूक घोषित केली होती. याकरिता राजन…

Read More

पुण्यातील दरोडेखरांना आंबोलीत पकडले…

⚡सावंतवाडी ता.०३-: पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.दरम्यान त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार सुमित पिळणकर,पोलिस दिपक शिंदे, पो . अभिजित कांबळे प्रवीण सापळे , आबा पिरणकर ,…

Read More
You cannot copy content of this page