निलेश राणे यांच्या प्रवेशामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: निलेश राणे यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश.. ⚡कुडाळ ता.२३-: आजचा दिवस कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस असून, निलेश राणे हे स्वगृही परतत आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशानेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना कुडाळ मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, निलेश राणे यांच्या…
