दोडामार्ग तालुक्यातील तेरवण पेंढरेवाडी येथे सभाग्रहचे थाटात भूमिपूजन…!

⚡दोडामार्ग ता.०६-: तेरवण पेढरेवाडी येथे माननीय आमदार दिपकभाई केसरकर यांच्या आमदार नीधीतुन दहा लाख नीधी सभाग्रह साठी मंजुर करण्यात आला होता त्याचे भुमीपुजन पेंढरेवाडी ग्रामस्थानी केले.

यावेळी भुमीपुजन साठी कट्टर दिपकभाई समर्थक विजय खेमाजी गवस, दत्ताराम कृष्णा गवस, पांडुरंग सखाराम गवस, पांडुरंग रामा वासुदेव गवस, शंकर रामा गवस, नारायण कृष्णा गवस, अशोक भिकाजी गवस, विश्राम चव्हाण, तुकाराम तानाजी गवस, सत्यवान अर्जुन गवस, आनंद गावडे, विष्णु गवस व इतर महीला पुरुष उपस्थित होते

You cannot copy content of this page