मालवण शहरातील खड्डेमय रस्त्यातून नागरिकांची सुटका करावी…
शिल्पा खोत: नगरपालिकेकडे केली मागणी.. ⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. यामुळे नागरिक, वाहनचालक यांना होणारा त्रास लक्षात घेता तसेच आगामी गणेशोत्सव, सण उत्सव कालवधी पाहता रस्ते सुस्थितीत करावेत. खड्डेमय रस्त्यातून नागरिकांची सुटका करावी, याबाबत तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सौ. शिल्पा…
