आपल्या हक्कासाठी त्यानी लढलं पाहिजे…
कवी नितीन चंदनशिवे यांचे मालवण येथे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.०९-:छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना वंदन करताना त्यांची कणखरता प्रत्येकाने आत्मसात करण्याची आत्यंतिक गरज आज आहे एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला ही प्रगती होण्यापासून वंचित राहू नये हे अपेक्षा व्यक्त करताना आपल्या हक्कासाठी त्यानी लढलं पाहिजे, पुन्हा उभं राहिलं पाहिजे असे प्रतिपादन सांगली येथील दंगलकार कवी नितीन…
