Headlines

Global Maharashtra Breaking News

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…!

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.यावेळी बोलताना माधवी कदम म्हणाल्या की राणे यांनी प्रथम शिवसेना…

Read More

कणकवली विधानसभा मतदारसंघात नवाज खाणी हे अपक्ष लढणार…

मंगळवारी करणार उमेदवारी अर्ज दाखल ; सतीश सावंत यांनी केलेल्या आरोपांना दिले प्रत्युत्तर.. कणकवली : राजकारण हे क्षेत्र नाही. माझा व्यवसाय आहे. हा निर्णय मला कठीण परिस्थितीने घ्यावा लागत आहे. मागील अनेक दिवस आपण राजकीय क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न केला त्यानुसार हा निर्णय घेऊन आपण राजकीय क्षेत्रात उतरलो आहे. आमदार नितेश राणे हे जी काही वक्तव्य…

Read More

आरक्षित व ओबीसी समाज महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती…!

⚡मालवण ता.२७-: आरक्षित व ओबीसी समाज महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आरक्षित व ओबीसी समाज महासंघाचे पदाधिकारी नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या आरक्षित व ओबीसी समाज महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नंदन वेंगुर्लेकर, रमण वायंगणकर, सुनील भोगटे, काका कुडाळकर,…

Read More

आमचीवाडी देऊळवाडी तर्फे नरकासुर स्पर्धा…!

⚡बांदा ता.२७-: सालाबादाप्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी तर्फे बांदा येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 7.30 ते 11 या वेळेत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित व निमंत्रित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आचारसंहिता असल्याने स्पर्धेला वेळेचे बंधन आहे तरी सर्वानी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 28 ऑक्टोबर पर्यंत…

Read More

वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत केला प्रवेश…!

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत वरिष्ठांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी आजवर युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार करण्यात आला. सर्व युवसैनिकांनच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी तो सन्मान स्वीकारला. या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हासंघटक संजू परब, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर शहरप्रमुख उमेश येरम.उपाजिल्हाप्रमुख सुनील मोरचकर.युवतालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवा शहरप्रमुख सागर गावडे युवा…

Read More

बबन साळगावकर यांचा राजन तेली यांना जाहीर पाठिंबा…!

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन साळगावकर यांची नाराजी दूर करण्यात वरिष्ठाना यश आले असून, त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना जाहीररीत्या पाठिंबा दिला आहे. त्यामुळें सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांची ताकद आणखी मजबूत झाली आहे.

Read More

संतोष कानसे यांना युथ आयकॉन पुरस्कार जाहीर…

⚡सावंतवाडी ता.२७-: मुंबईचं स्वप्नाळू शहर, अनेकांच्या आकांक्षा आणि ध्येयांना आकार देणारं. पण इथे स्वप्नांसोबत संघर्षही आहे, जो प्रत्येकाला काहीतरी शिकवतो. संतोष कांसे यांनीही असंच एक मोठं स्वप्न उराशी बाळगून या शहराचा रस्ता धरला. बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण भाषेच्या अडचणी, वेगळी जीवनशैली आणि संवाद साधण्यात अडथळे हे त्यांच्या प्रवासाचे पहिलेच आव्हान होते. इंग्रजीचा ‘E’…

Read More

राजन तेली यांना विजयी करण्यासाठी एक दिलाने काम करा…

प्रथमेश तेली: युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न… सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडी तालुका उबाठा युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक प्रथमेश तेली यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना विधानसभा मतदारसंघात विजयी करण्यासाठी यावेळी एक दिलाने काम करण्याच्या सूचना शिवसेना युवा नेते प्रथमेश तेली यांनी केल आहे.

Read More

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे मोपा विमानतळावर जंगी स्वागत…

⚡बांदा ता.२७-: कणकवली येथे आज आयोजित भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे मोपा गोवा विमानतळावर प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खातीब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, प्रदेश सचिव अमृत मारणे, देवा शेटकर, पराशर सावंत,…

Read More

दत्ता सामंत यांची झाली घरवापसी…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रात्रीच घेतला भगवा हाती:निलेश राणे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती.. ओरोस ता २७भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्रीच धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या समवेत असंख्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांच्या समोर केला.शनिवारी दत्ता सामंत यांनी भाजप नेते…

Read More
You cannot copy content of this page