पाडलोस जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी रवळनाथ मंडळ प्रथम…
पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुपचे आयोजन : रसिकांचा मोठा प्रतिसाद.. बांदा : प्रतिनिधीपाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी (बुवा- रुपेश येमकर) यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोटगे (बुवा : हर्षद ढवळ) यांना द्वितीय तर श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ जाणवली (बुवा :…
