सख्या भावाचा खून केल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.१३-: सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी कणकवली -कुंभवडे येथील एकाची आज जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.आयसिन आंतोन डिसोजा असे त्याचे नाव आहे. त्याने आपला भाऊ स्टॅनी डिसूजा याचा किरकोळ कारणावरून पोटात चाकू मारून खून केला होता. जेवणावरून झालेल्या भांडणातून ही घटना घडली होती. याकामी संशयिताच्या वतीने अँड स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page