राणेंची रेंज पुन्हा आम्ही शिवसैनिक मुंबई मर्यादित करणार…
परशुराम उपरकर: निलेश राणेंच चिपळूण मधील भाषण अजूनही जनता विसरली नाही;… ⚡सावंतवाडी ता.०१-: माझ्या रेंज मध्ये आल्यावर एका एकाला बघतो असे म्हणणाऱ्या राणेंनी त्यांची रेंज आम्ही शिवसैनिकांनी कोकणात पसरवली हे विसरू नये, असा इशारा माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे नेते परशुराम उपरकर यांनी दिला आहे. राणेंची रेंज केवळ मुंबई पुरती मर्यादित होती. परंतु, बाळासाहेब ठाकरे…
