Headlines

Global Maharashtra Breaking News

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कृष्णा राऊळ…

⚡सावंतवाडी ता.२५-: शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कोलगावचे सुपुत्र तथा ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संगीत विशारद कृष्णा राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम शेलार, सेक्रेटरी जगदीश मरामगे यांनी ही निवड केली आहे.कोलगाववासीयांच्या आवाजाची शान असलेले बुवा कृष्णा राऊळ विद्यार्थीदशेपासूनच भजन कलेत कार्यरत आहेत. वडील…

Read Full News

लवकरच वसई पनवेल लोकल धावणार…!

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश : श्री.यशवंत जडयार.. ⚡सावंतवाडी ता.२५-: डहाणू पनवेल मार्गावर बोईसर,वसई ,वाडा व भिवंडी परिसरात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज असून ह्या मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या फेऱ्याही मर्यादित असल्याने वसई भिवंडी पनवेल मार्गावर मुंबई लोकल सुरू कराव्यात अशी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे…

Read Full News

सोनुर्लीत भजन रत्नं केळुसकर बुवा आणि प्रा.वैभव खानोलकर यांचा शाही सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२५-: नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली पाक्याची वाडी या ठिकाणी नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या ठिकाणी झालेल्या आमने-सामने डबलबारीच्या उद्घाटन सोहळ्याला सिंधू रत्न भजन सम्राट भालचंद्र केळुस्कर बुवा आणि लोककला अभ्यासक निवेदक व्याख्याते आणि उपक्रमाशील अध्यापक म्हणून सुप्रसिद्ध असणारे प्रा. वैभव खानोलकर उपस्थित होतेजवळपास 11…

Read Full News

*ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करणाऱ्या त्या कामगारांना जिल्ह्यातून हाकलून लावावे…

सीताराम गावडे:पोलिसांनी कारवाई न केल्यास ते कामगार दिसतील तिथे ठोकून काढू.. ⚡सावंतवाडी ता.२५-:पर जिल्ह्यातून पोटापाण्यासाठी आलेले कामगार गावातील स्थानिक रहिवासी व ग्रामपंचायत सदस्याला चुकीच्या कामाचा जाब विचारला म्हणून मारहाण करत असतील तर अशा कामगारांना या जिल्ह्यात राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे कामगार दिसतील तेथे त्यांना आम्ही ठोकून काढू व या जिल्ह्यातून हाकलून लावू, पोलिसांनी याबाबत…

Read Full News

सागरी पर्यावरणाचे ‘बाजोजिओ केमिकल मधील भवितव्य व संधी’ लेक्चर सिरीज संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२५-: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सेंटर फॉर मरीन इनव्हीराॅनमेंट मालवण व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमानेसागरी पर्यावरणाचे बायोजिओ केमिकल मधील भवितव्य व यामधील संशोधन संधी या विषयावर तीन दिवसीय लेक्चर सिरीज चे आयोजन करण्यात आले होते. या लेक्चर सिरीज चे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराजलखमसावंत भोंसले…

Read Full News

बांदा सटमटवाडी येथे शेत विहिरात पडला गवा…

वनखात्याची टीम घटनास्थळी दाखल:विहिरीला पाणी खुप असल्याने गावाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू.. ⚡बांदा ता.२५-: बांदा सटमटवाडी येथील स्वप्नील पेंडसे यांच्या शेत विहिरात आज पहाटे भला मोठा गवा पडला. पेंडसे यांनी याची कल्पना वनविभागाला दिली असून वनखात्याची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. विहिरीला पाणी खुप असल्याने गावाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात गव्यांचा उपद्रव…

Read Full News

सुरक्षित पर्यटन हीच आमची जबाबदारी’…

संजय दराडे:सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे पर्यटन पोलीस उपक्रम.. ⚡मालवण ता.२४-:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ऐतिहासिक मालवण भूमी आहे. किल्ले सिंधुदुर्ग हा ऐतिहासिक ठेवा आहे. तसेच याठिकाणी सागरी पर्यटनासाठी व मालवणी जेवणाचा आस्वाद लुटण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच भागात पर्यटकांची संख्या आता वाढत आहे. पर्यटकांना सुरक्षित वातावरण असावे यां दृष्टीने…

Read Full News

मेढा येथे चौकचार मांड उत्सव उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.२४-:मालवण मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त चौकचार मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रम पार पडले. चौकचार मांड येथे गुरुवारी मांड उत्सवानिमित्त सकाळपासून दिवसभरात पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी चौकचार पाषाण वस्त्रालंकार व फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच चौकचार घुमटीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती….

Read Full News

‘त्या’ प्रश्नांसाठी आरोग्य मंञ्यांसोबत २७ मार्चला बैठक लावणार…

आमदार दिपक केसरकर ; लेखी आश्वासनानंतर ‘ते’ आंदोलन स्थगित… सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी नऊ वाजल्यापासून युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आरोग्याच्या विविध प्रश्नांवर जन आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत माजी मंत्री व सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी…

Read Full News

तरेळे – गगनबावडा महामार्गाचे काम स्थानिक जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच…

मंत्री नितेश राणे:उर्वरित भुसंपादनबाबत लवकरच तोडगा काढणार.. वैभववाडी प्रतिनिधीशेतकरी व जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच तरेळे – गगनबावडा या महामार्गाचे रस्ता रुंदीकरणचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करा. अशा सुचना पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी यांना दिल्या. तसेच भुसंपादनबाबत लवकरच केंद्रीय मंत्री नारायण…

Read Full News

You cannot copy content of this page