वनखात्याची टीम घटनास्थळी दाखल:विहिरीला पाणी खुप असल्याने गावाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू..
⚡बांदा ता.२५-: बांदा सटमटवाडी येथील स्वप्नील पेंडसे यांच्या शेत विहिरात आज पहाटे भला मोठा गवा पडला. पेंडसे यांनी याची कल्पना वनविभागाला दिली असून वनखात्याची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. विहिरीला पाणी खुप असल्याने गावाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात गव्यांचा उपद्रव वाढला असून दिवसाढवळ्या देखील गवे रेडे काजू बागायतीत येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
