Headlines

Global Maharashtra Breaking News

ज्योती बुवा तोरसकर यांचा अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते जिल्हा बँकेतर्फे सत्कार…

⚡ओरोस ता.२८-: ज्योती बुवा तोरसकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले:इतिहास आणि पर्यटन विषयात शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट नुकतीच जाहीर झाली असुन जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते ज्योती तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला. स्थित इतिहास अभ्यासक सौ.ज्योती बुवा तोरसकर या शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथून, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले:इतिहास आणि पर्यटन”…

Read Full News

इन्सुली घाटात एसटी बसचा अपघात…

बांदा ता.२८-:एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने इन्सुली घाटात एसटी बस ला अपघात झाला असून, या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत..यावेळी अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बसमधील प्रवाश्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Read Full News

यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा 2025; 30 मार्च रोजी जाहीर होणार निकाल…

⚡सावंतवाडी ता.२८-: कोकणातील संत शिरोमणी साटम महाराजांच्या पुण्यतिथी दिनाच्या औचित्याने संदीप गावडे फाउंडेशनच्या वतीने १६ मार्च २०२५ रोजी तालुकास्तरीय यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 30 मार्च 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील लिंकवर ऑनलाइन पाहता येईल: https://bit.ly/yashwantसदर लिंक दुपारी ३ वाजल्यानंतर सुरू होईल. ही शिष्यवृत्ती…

Read Full News

पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन शिष्यवृत्ती…

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्या वतीने दरवर्षी विविध विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते. यावर्षी पाट हायस्कूलच्या वैभवी रघुनाथ कोनकर, शालिनी रामचंद्र यादव, भाग्यश्री दत्ताराम गोडकर आणि अंकिता बाबू झोरे या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर उपस्थित होते. विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने ग्लोबल फाउंडेशन…

Read Full News

डीपीडीसी च्या निधी खर्च सिंधुदुर्ग राज्यात नंबर वन…

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती:जिल्हा प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्यासाठी प्रयत्न सुरू … ⚡कणकवली ता.२८-: डीपिडीसी निधी खर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात ३१ मार्चपूर्वी प्रथम क्रमांकावर असून एकूण २५० कोटींपैकी ९८% निधी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्यासाठी पावले उचलून जिल्हा विकासाचा निधी पूर्ण खर्चुन…

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सावंतवाडीच्या विराज सावंत याचे यश…

⚡वेंगुर्ला ता.२८-: मूळचा सावंतवाडी येथील सध्या मुंबईस्थित असलेल्या कु.विराज सूरज सावंत याने राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत बाजी मारली आहे. १०० पैकी ९४ गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त करत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत त्याने ६७ वे स्थान मिळविले.कु. विराज हा पराग विद्यालय व सायन्स अॅण्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, भांडुपचा तो पहिलीचा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल शिक्षक वृंद,…

Read Full News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्यदिव्य स्वागत…

⚡आंबोली ता.२७-: महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, कणकवली – देवगड विधानसभा अध्यक्ष अभिनंदन मालणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य…

Read Full News

हास्य कल्लोळ’मध्ये कलांकुर संघाने मारली बाजी…!

गोरक्षनाथ कलमठ संघ द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन संघाने तृतीय क्रमांक पटकाविला…! कणकवली –शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकातील मांडावर आयोजित केलेल्या ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ संघ, कलमठने द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन, कणकवली संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक सिंधुरत्न कणकवली व गावडेवाडी…

Read Full News

श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे ३१ रोजी स्वामी प्रकट दिन उत्सव…

कणकवली – प्रेमदया प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी येथे सोमवार ३१ मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार ३१ मार्च रोजी पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ७:३० ते १०:३० वा….

Read Full News

You cannot copy content of this page