Global Maharashtra Breaking News

दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा…

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी:घटना दुर्दैवी असल्याची व्यक्त केली भावना.. ओरोस ता २६मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे. त्यामुळे यात दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.इर्शाद शेख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या तडाख्यात कोसळला…

शिवप्रेमी नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट येथे धाव:नित्कृष्ट काम केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा; वैभव नाईकांची मागणी.. ⚡मालवण ता.२६-: नौसेना दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौसेनेतर्फे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्यात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुतळा कोसळल्याचे कळताच मालवण मधील तमाम शिवप्रेमी नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट…

Read More

शिवसेना उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी सोनू दळवी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२६-: शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा संपर्क मोठा आहे. गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनू दळवी यांचे सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा, जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

Read More

गणेशोत्सव कालावधीत जनतेच्या समस्या सोडवा…

संदेश पारकर यांची मागणी:सिंधुदुर्ग ला पश्चिम महाराष्ट्र शी जोडणारे अनेक घाट अद्याप नादुरुस्त.. ⚡कणकवली ता.२६- : गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या हिताच्या रस्त्यांची दुरावस्था, विजवीतरण, एसटी बस फेऱ्या आणि मोबाईल नेटवर्क आदी महत्वाच्या प्रश्नांकडे शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत आवाज उठवला. ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेले सरसकट खड्डे बुजविणे, रस्त्यालगत ची झाडी कापणे आदी बाबी…

Read More

मोफत नेत्र तपासणी शिबिराचा दीडशे जणांना लाभ…

⚡वेंगुर्ला ता.२६-: विश्व हिदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला-भटवाडी येथील रवी शिरसाट यांच्या निवासस्थानी २५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा सुमारे दीडशे जणांनी लाभ घेतला. उद्घाटन नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात मुंबईतील नेत्रतज्ज्ञ डॉ.निरव रायचुरा व डॉ. दृष्टी रायचुरा यांनी रूग्णांची नेत्र तपासणी केली. तर…

Read More

विजापूर कुडाळ एसटीला अपघात…

नऊ प्रवासी किरकोळ जखमी: वाहनाला बाजू देताना घडला अपघात.. वैभववाडी प्रतिनिधीसमोरुन येणाऱ्या वाहनाला बाजू देताना कुसुर पिंपळवाडी येथे विजापूर कुडाळ गाडी ओहळात पलटी होऊन नऊ जण किरकोळ जखमी झाले जखमींवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजापूर कुडाळ बस कोल्हापूर गगनबावडा भुईबावडा घाटमार्ग वैभववाडी वरुन कुडाळ कडे जाणारी एसटी बस…

Read More

मळगाव येथे २७ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य दहीहंडी उत्सव…

मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२५ सहदेव राऊळ-: मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३ ते ७ या वेळेत मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य दिव्य दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रथम पारितोषिक ११,१११ रुपये व आकर्षक बक्षीस (पांडुरंग श्रावण राऊळ पुरुस्कृत) ठेवण्यात…

Read More

कणकवली तालुकास्तरीय भव्य गणेश सजावट स्पर्धेचं आयोजन…

⚡कणकवली ता.२५-: आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या बिडवाडी, वरवडे, पिसेकामते समन्वय विकास समितीच्यावतीने कणकवली तालुका स्तरीय भव्य गणेश सजावट स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजार रुपये.तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. बिडवाडी, वरवडे आणि पिसेकामते या गावांची समन्वय…

Read More

मालवणात बरसती रंगसरी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२५-: संगीत, नृत्य, अभिनय याद्वारे एका पेक्षा एक बहारदार कलाविष्कार सादर करीत मालवण येथील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झालेल्या बरसती रंगसरी या कार्यक्रमात “पूर्वीचा ते आताचा आपला मालवण” असा मालवणचा प्रवास उभा करण्यात आला. कलाविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मालवण, बोट सेवा, मच्छिमार समाज, मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा, दिवाळी पालखी सोहळा, गणेशोत्सव, दशावतार आदी…

Read More

रंगसरी कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांच्या अंगावर पडू लागले स्लॅबचे पाणी…

मामा वरेरकर नाट्यगृहातील प्रकार:दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने उपस्थितांची नाराजी.. ⚡मालवण ता.२५-: अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मालवण आणि नगरवाचन मंदिर मालवण यांच्या वतीने बरसती रंगसरी हा कार्यक्रम आज सायंकाळी मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सुरु असताना कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित प्रेक्षक हे रंगसरीच्या बरसणाऱ्या कलांनी चिंब न्हाऊन निघाले असतानाच दुसरीकडे प्रत्यक्षात आपली कला सादर करणाऱ्या…

Read More
You cannot copy content of this page