Headlines

Global Maharashtra Breaking News

संचामान्यते विरोधातील मोर्चात शेकडोंचा सहभाग…

सिंधुदुर्गनगरीत घुमला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, संस्था चालकांचा आवाज.. ओरोस ता २‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या उपकराचे’, ‘बंद करा, बंद करा, शिक्षणाचे कंपनीकरण बंद करा’ अशा असंख्य लक्षवेधी घोषणा देत शुक्रवारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षण संस्था पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेकडोंच्या संख्येने निधलेल्या या मोर्चाने नवीन शिक्षक संच…

Read Full News

केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार..?

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश:दूरदृष्टीचा विजयकाँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख ⚡ओरोस ता २-: देशातील जनता बऱ्याच काळापासून जातीय जनगणनेद्वारे सामाजिक न्यायाची मागणी करत आहे. राहुल गांधी यांनी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत ही बाब वारंवार मांडली. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्याने गांधी यांच्या संघर्षाला यश आले आहे, अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांनी…

Read Full News

जात निहाय जन गणना या निर्णयाबाबत मोदी सरकारचे अभिनंदन…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ⚡ओरोस ता २-:स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजवर योग्य पद्धतीने जातीनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये काॅग्रेसने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सरकारने जात निहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली…

Read Full News

शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये फ्लेवर ब्लॉगच्या कामाचे सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.०२-: शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच सालेवाडा भागात नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फ्लेवर ब्लॉकचे कामाचे भूमिपूजन आज भाजपाचे माजी नगरसेवक सुधीर आडेवडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले पावसाळ्याच्या पूर्वी श्री आडीवरेकर यांनी आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेकडे मागणी केली होती या मागणीचा विचार करता फ्लेवर ब्लॉकचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे याबाबत जनतेतून श्री आडीवरेकर…

Read Full News

प्रा. रश्मी काजरेकर यांना राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.०२-: येथील गोगटे-वाळके कॉलेज, बांदाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर यांना इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव (कर्नाटक) व रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार नुकताच गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राध्यापिका रश्मी काजरेकर या गेली ३० वर्षे गोगटे -वाळके…

Read Full News

युवा रक्तदाता, सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नांना यश…

उपजिल्हा रुग्णालयात ऑन कॉल दोन फिजिशियन नियुक्त सावंतवाडी : सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या आक्रमक पवित्र्यानंतर उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे फिजिशिअन पदावर ऑनकॉल पध्दतीने डॉ. अभिजित चितारी व डॉ. मुकुंद अंबापुरकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी हे दोघेही कामावर रूजू झाले आहेत. तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व…

Read Full News

रुग्णालय नियामक समितीवर सदस्य म्हणून देव्या सूर्याजी यांची नियुक्ती…

सावंतवाडी : रूग्णाल्याण नियामक समिती सदस्यपदी आमदार प्रतिनिधी म्हणून युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.दुर्गेश उर्फ देव्या रमेश सुर्याजी यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक व आरोग्य क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीची निवड झाल्याने प्रशासनाला देखील चांगल्याप्रकारे सहकार्य होऊन आरोग्य व्यवस्थेची प्रगती होईल अस प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे…

Read Full News

पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताहाचे आयोजन…

वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता.. कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताह साजरा करण्यात आला. या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण वृक्षसंवर्धन साफसफाई, जल स्त्रोतांची सफाई, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये मुले सर्व शिक्षकांचा चांगला सहभाग लाभला.वसुंधरा विषयावर आधारित. Reduce. Reuse. Recycle च्या विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये शेवटच्या…

Read Full News

एसपीएस फार्मसी कॉलेजच्या एनएसएस शिबिराची यशस्वी सांगता…

तळगाव येथे आयोजित शिबिरात राबविले अनेक ऊपक्रम.. कुडाळ : श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराचा यशस्वी समारोप २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पडवे (तळगाव) येथे झाला.चार दिवस चाललेल्या या शिबिरात स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.शिबिरादरम्यान…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ५५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड…

आयएफबी, जीई, केएसपीजी आणि विप्रोचा समावेश… ⚡सावंतवाडी ता.०२-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ५५ विद्यार्थ्यांची आयएफबी, जीई, केएसपीजी आणि विप्रो या नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. कॉलेजमध्यें आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड झाली. यामध्ये होम अप्लायन्सेस बनविणाऱ्या आयएफबीमध्ये १७, जनरल इलेक्ट्रिक १४, वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या केएसपीजी ऑटोमोटिव्ह मध्यें २२ आणि विप्रोमधील…

Read Full News

You cannot copy content of this page