सुरेश भोगटे लालबागच्या चरणी नतमस्तक…!
⚡सावंतवाडी ता.१६-: नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या मुंबईच्या लालबागच्या राजाच्या चरणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी भेट देऊन गणरायाचे घेतले दर्शन. यावेळी त्यांनी सर्वांना सुख समृद्धी चांगलं आरोग्य लाभो असे साकडे यावेळी बाप्पाच्या चरणी घातले.
