अँड परिमल नाईक यांचा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०५-: मनाई आदेशाचा भंग करून तात्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झाल्या प्रकरणी महेश धुरी, मंदार कल्याणकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अक्रम खान, जावेद खतीब, शितल राऊळ,उमेश पेडणेकर,विकास केरकर,प्रमोद कामत, मधुकर कामत, प्रवीण देसाई, आदींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याबद्दल एडवोकेट परिमल नाईक यांचा विशेष सत्कार आज माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

You cannot copy content of this page