आंबोलीत सामुदायिक आरोग्य शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद…!
⚡आंबोली ता.१८-: आंबोली ग्रामपंचायत येथे आज मोफत सामुदायिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याचे उद्घाटन आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांच्या हस्ते व माजी पंचायत समिती सदस्य श्री.संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात बीपी, शुगर, ECG, आवश्यक वाटल्यास लॅब ला पाठविण्या करिता रक्त व लघवी चे नमुने जमा करणे व इतर आजार व…
