नौसेनेच्या कार्यक्रमाचा खर्च डीपीडीसीतुन का…?
आम. वैभव नाईक ‘ते’ पैसे राणेंच्या निवडणुकीत मतदारांना वाट्ल्याचाही आरोप.. कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. कार्यक्रम नौदलाचा असताना जिल्हा नियोजन मधून पैसे का खर्च करण्यात आले ? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी…
