Headlines

Global Maharashtra Breaking News

मसुरे कावावाडी मसूरकर जुवा येथे भवानी मातेचा गोंधळ 17 मे ते 20 मे रोजी…

⚡मालवण ता.१६-:मसुरे कावावाडी येथील मसूरकर जुवा येथे श्रीदेवी आई भवानी मातेचा गोंधळ उत्सव दिनांक 17 ते 20 मे या कालावधीत मसुरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दिनांक 17 मे रोजी दुपारी 12:30 वाजता ब्राह्मण भोजन महाप्रसाद. दिनांक 19 मे रोजी सकाळी आठ वाजता होम हवन, दुपारी 1 वाजता महाप्रसाद. दिनांक 20 मे रोजी भवानी…

Read Full News

शालेय विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलीडेशन व ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुका राज्यात द्वितीय…

मालवण दि प्रतिनिधी :नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पहिली ते बारावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमानेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार आयडी) तयार केली जात आहे. यात राज्य स्तरावर सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर राहिला आहे. तर तालुकास्तरावर आधार व्हॅलीडेशन व ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुक्याने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विदयार्थ्यांच्या समग्र शिक्षा…

Read Full News

बेकायदा वाळू वाहतुकीविरोधात २ डंपरवर कुडाळ पोलिसांची कारवाई…

कुडाळ : शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना कुडाळ पोलिसांनी दोन डंपरवर कारवाई केली. ही कारवाई पिंगुळी ते वडगणेश रेल्वे ब्रिज जवळ करण्यात आली. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तीस हजार रुपये किमतीची वाळू आणि दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत.कुडाळ पोलीस ठाण्यातून दिलेल्या…

Read Full News

कणकवलीत १६ मे रोजी तिरंगा यात्रा…

पालकमंत्री नितेश राणे करणार तिरंगा यात्रेचे नेतृत्व… कणकवली : भारत देशासाठी आणि भारत देशा च्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी दिनांक १६ मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेब करणार आहेत. तरी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक वर्ग, रोटरी…

Read Full News

तोंडवळी फाटा – तळाशील रस्ता काम पूर्ण…

दत्ता सामंत यांच्याकडून आश्वासनपूर्ती.. ⚡मालवण ता.१५-:मालवण तालुक्यातील तोंडवळी फाटा ते तळाशील हा खड्डेमय झालेला रस्ता सांगितलेल्या दिवसाच्या अगोदर मार्गी लावत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. याबद्दल तोंडवळी – तळाशील वासियांनी समाधान व्यक्त केले आहे. तोंडवळी फाटा ते तळाशील या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता…

Read Full News

वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच पदी ठाकरे सेनेचे बाळू गावडे विजयी…

शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव: पाच विरुद्ध तीन मतदान; रुपेश राऊळ व गुणाजी गावडे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन… ⚡सावंतवाडी ता.१५-: वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांनी शिंदे गटाच्या राजन आंबेकर यांचा ५ विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका स्वाती कदम यांच्या उपस्थितीत आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली….

Read Full News

ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करावी यासाठी मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न…

पालकमंत्री नितेश राणे यांनी ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली मंत्रालयात बैठक:सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताजने प्रकल्प उभारावा सर्वतोपरी मदत करू, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.. ⚡कणकवली ता.१५-: जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा ,स्थानिकांना रोजगाराच्या संधी…

Read Full News

भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गटार बांधकाम गेली वीस दिवस रखडले…

माजी नगरसेविका दिपाली भालेकर आक्रमक:नगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले.. ⚡सावंतवाडी ता.१५-: भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गटार बांधकाम गेली वीस दिवस रखडले होते तरी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले ….

Read Full News

शाखा डाकपाल पदी कार्यरत असताना अपहार केल्याचा आरोप असलेल्या संशयीताची जामिनावर मुक्तता…!

⚡सावंतवाडी ता.१५-: तळवणे शाखा डाकघर येथे अपहार केल्याचा आरोप असलेल्या संशयीतास आज अटक करून सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर संशयिताची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच काही अटी व शर्तींवर सुटका करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी विनायक नारायण कुलकर्णी (सहाय्यक डाक अधीक्षक सिंधुदुर्ग विभाग) (वय ५२) यांनी दि. २५…

Read Full News

बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा:प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी.. ⚡कणकवली ता.१५-:महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या बंदर विकासाच्या कामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा…

Read Full News

You cannot copy content of this page