दांडेली- वरचावडा येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार…
तीन कुत्री केली फस्त : बंदोबस्त करण्याची मागणी.. ⚡बांदा ता.२८-: दांडेली-वरचावाडा येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार ग्रामस्थांना दिसून आला. चार दिवसात तीन कुत्री बिबट्याने फस्त केली तर एक कुत्रा बचावला. भर वस्तीजवळ बिबट्याचा सुरू असलेल्या वावरामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तत्काळ सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी दांडेली माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी…
