कट्टा येथे ८ रोजी कॅन्सर जनजागृती व तपासणी महाशिबीर…
⚡मालवण ता.०६-:ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कॅन्सरविषयी जनजागृती करून वेळेवर निदान व उपचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सेवास्पर्श फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ माहीम येथील ‘डिस्ट्रिक्ट ३१४१’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने कॅन्सर जनजागृती व मोफत तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे महाशिबिर शनिवार दि. ८…
