Headlines

नगरपंचायतीच्या धडक कारवाईने भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा…

⚡वैभववाडी ता.०७-: वाभवे वैभववाडी नगरपंचायत मार्फत बाजारपेठेतील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजिकरण करण्यास कल‌ गुरुवार पासून सुरुवात केली काल गुरुवारी व आज शुक्रवारी दिवसभर भटक्या कुत्र्याना पडण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू होती या पकट मोहीमेमुळे शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलेगेले अनेक महिने वैभवाडी शहरात भटक्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता त्यामुळे शहरात रात्री व सकाळी…

Read More

प्रसिद्धीसाठी आरोप नको; सिंधुदुर्गात अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळेसाठी पाठपुरावा करा

बंडू हर्णे यांनी वस्तुस्थिती समजून व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या कायमस्वरूपी हितासाठी शासनस्तरावर ठोस प्रयत्न करावेत : सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न व पाणी तपासणीच्या विषयावर माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केलेल्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी प्रतिक्रिया देत, प्रसिद्धीसाठी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्यात शासकीय अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी…

Read More

विशेष आरोग्य शिबिर अभियानातून 7 हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य जनजागृतीचा लाभ…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०७-: अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व जयंतीनिमित्त वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 22 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यभर विशेष आरोग्य शिबिर अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे विविध आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानाचा उद्घाटन सोहळा दि….

Read More

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व संबंधित प्रवर्गासाठी विहित आरक्षणानुसार वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी इयत्ता 12 वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे.सन 2026-27 मध्ये बारावीनंतरच्या बी.ए., बी. कॉम., बी. एस्सी. तसेच पदवीनंतरच्या एम. ए., एम. एस्सी. यांसारख्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.पात्र…

Read More

दर तीन महिन्यांनी होणाऱ्या मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे उद्या ओरोस येथे आयोजन…

नागरिकांना लाभ घेण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन:तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला.. ⚡सिंधुदुर्गनगरी, दि. ७: पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दर तीन महिन्यांनी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्ह्यात केले जात आहे. कणकवली आणि सावंतवाडी येथील यशस्वी आयोजनानंतर उद्या दि. 08 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ओरोस येथे या शिबिराचे आयोजन…

Read More

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग…

पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तांत्रिक अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांबाबत विशेष बाब म्हणून सवलत देण्याची मागणी.. ⚡सिंधुदुर्ग , दि.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांची कर्जमाफी मिळाली. याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत. मंत्रालय…

Read More

खासगी लॅबच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक लूट थांबवा : बंडू हर्णे

कणकवली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्नसुरक्षा आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेले निर्णय स्वागतार्ह असले, तरी त्यांची अंमलबजावणी करताना जिल्हास्तरावर खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला. समीर नलावडे मित्रमंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हर्णे म्हणाले की, सिंधुदुर्ग…

Read More

बांदा येथील तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या मद्यासह १०.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त..

इन्सुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ३० बॉक्समधील ५४० बाटल्या हस्तगत.. ⚡बांदा, ता.०७-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा मद्यसाठा आणि सुमारे ६ लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण १० लाख…

Read More

‘सम्राट संगीत सभेत’ ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेता कु. हर्ष नकाशे यांचे सुरेल गायन…

⚡सावंतवाडी ,ता.०७-:मये गोवा येथील सम्राट क्लबतर्फे गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता ‘सम्राट संगीत सभेचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गावकारवाडा, मये-डिचोली येथील श्री महामाया मंदिर सभागृहात पार पडणार आहे.या विशेष संगीत सभेत सिंधुदुर्गचा सुपुत्र आणि ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा विजेता हर्ष नकाशे हा आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियान संपन्न…

⚡मालवण ता.०६-:कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे “नशामुक्त युवा – विकसित भारत” अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम संपन्न झाले. यानिमित्त दि. ३१ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात “नशामुक्त युवा फॉर विकसित भारत – जनजागृती स्वाक्षरी अभियान” आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता…

Read More
You cannot copy content of this page