Headlines

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट

मत्स्यबीजोत्पादन प्रक्रियेची पाहणी; प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे जिल्हा समन्वयक बहर महाकाळ, सहाय्यक मत्स्य…

Read More

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रमांचे होणार आयोजन

९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित…

Read More

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनी वैभववाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

वैभववाडी प्रतिनिधीदेशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्सुकता प्रतिसाद मिळाला सामाजिक बांधिलकी जपत रक्तदात्यांनी सोइच्छेने रक्तदान करून शहीद मेजर कौस्तुभ रावराणे अनोखी मानवंदना अर्पण केली.शहीद मेजर कौस्तुभ रावर आणि यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जि प सदस्य प्रमोद रावराणे…

Read More

कुडाळात स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या शुभहस्ते होणार वृक्षारोपण

नगरसेवक मंदार शिरसाट आणि शिवसेना कुडाळ शहर यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ:नगरसेवक मंदार शिरसाट आणि शिवसेना कुडाळ शहर यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून, भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांच्या शुभहस्ते कुडाळ शहरामध्ये विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०:३०…

Read More

कुडाळात २३ ला ओ. पी. नय्यर संगीत रसास्वाद कार्यशाळा

ओ पी नय्यर जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य कुडाळ : ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अजरामर संगीताचा रसिकांना नव्याने परिचय करून देण्यासाठी आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ आणि स्वरझंकार, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओ. पी. संगीत रसास्वाद कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या…

Read More

सावंतवाडीतील ३३ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत होणार…

वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश: आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तसेच मतदारसंघातील ३३ केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत मंगळवारी मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सावंतवाडीचे…

Read More

तिलारीच्या पाण्यावर आधारित वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ योजनेला गती..

नाबार्डअंतर्गत प्रस्तावासाठी १५ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश; सावंतवाडीतील गावांसह रेल्वे स्थानकाचा योजनेत समावेश:केसरकरांच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.० ४-: तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना तसेच तिलारी पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. या दोन्ही योजना नाबार्डच्या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व…

Read More

नेहरू सेंटरच्या संगीत नाट्यमहोत्सवात सावंतवाडीचे ‘संगीत मत्स्यगंधा’ रंगणार…

१३ ऑगस्टला मुंबईत प्रयोग; सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्राला मिळणार नवी झळाळी.. सावंतवाडी : मुंबईतील वरळी येथील प्रतिष्ठित नेहरू सेंटरच्या संगीत नाट्यमहोत्सव २०२६ मध्ये सावंतवाडीच्या श्री परमेश्वर प्रॉडक्शन निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’ या संगीत नाटकाचा प्रयोग गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. कै. प्रा. वसंत कानेटकर लिखित या नाटकाच्या माध्यमातून सावंतवाडीतील स्थानिक कलाकारांना मुंबईच्या प्रतिष्ठित…

Read More

कृषी व सामाजिक कार्यासाठी विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’

⚡बांदा ता.०८-: सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक-अध्यक्ष तथा डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. कृषी, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क व बीबीएल मराठी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार…

Read More

नवनियुक्त PI राजेंद्र मगदूम यांचे महेश सारंग यांनी केले स्वागत…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाचिटणीस महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, रोनापाल सरपंच श्री योगेश उपस्थित होते. यावेळी परिसरातील शांतता सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षेते संदर्भात सकारात्मक चर्चा…

Read More
You cannot copy content of this page