Headlines

सातारा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.१२-: सातारा येथील विश्वगंगा प्रतिष्ठानने दुस-या मकरंद आबा पाटील चषक राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले. भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे सत्तर खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे सावंतवाडी व देवगड येथील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर यांच्यासह चिदानंद रेडकर, आकाश वाटवे, मोहीशा जाधव, चारुल…

Read More

मळगाव घाटीत आढळला मृतदेह

सावंतवाडी : तेरेखोल समुद्रात मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेला माजगाव-कुंभारवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. संबंधिताचा मृतदेह आज सकाळी मळगाव घाटीत संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. महेश लक्ष्मण पेडणेकर (वय ४८, रा. माजगाव कुंभारवाडी, ता. सावंतवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी मित्रासह तेरेखोल समुद्रात मासे पकडण्यासाठी तो गेला होता. मात्र, उशिरापर्यंत घरी…

Read More

कणकवलीत हॉटेल-लॉजच्या पाठीमागे जुगार अड्ड्यावर छापा…

पाच जण ताब्यात:१५ हजार ४०० रुपयांची रोकड व पत्ते जप्त.. कणकवली : शहरातील एका हॉटेल-लॉजच्या पाठीमागे आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत शहरातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांची चाहूल लागताच काहीजण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका…

Read More

अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त

पात्र लाभार्थ्यांना 21 कोटींचा व्याज परतावा वितरित; प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही सुरू सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 750 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी आतापर्यंत महामंडळास 450 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याचे वितरण…

Read More

‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’तून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या

नागरिकांच्या गरजांवर आधारित प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या माध्यमातून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावेत. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देता येत नसलेल्या, मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजनांचे ठोस व व्यवहार्य प्रस्ताव सादर करावेत, असे…

Read More

कलमठच्या वीज समस्येला ‘स्वतंत्र फिडर’चा दिलासा…

वर्षानुवर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश:पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून फिडर मंजूर.. ⚡कणकवली ता.११-: कलमठ गावातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कलमठ गावासाठी स्वतंत्र फिडर मंजूर करण्यात आला असून, या नवीन फिडरचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे वीजपुरवठा…

Read More

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची घेतली भेट…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी पोलीस स्टेशन मधून पोलीस निरीक्षक चव्हाण यांची नुकतीच बदली झाली त्यांनी सावंतवाडी शहरात अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारला.त्यांना शुभेच्छा देण्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे, उपाध्यक्ष प्राध्यापक शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, सदस्य रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव व प्रतिष्ठानचे…

Read More

मालवण शहरातून बिएलओ म्हणून सर्वोत्तम कामगिरीबद्दल विशाल आचरेकर यांचा सत्कार

मालवण (प्रतिनिधी) मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण उपक्रमात मालवण शहरातून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रभाग सात मधील शिंदे शिवसेना पक्षाचे बिएलओ आणि पक्षाचे मालवण शहर बिएलओ उपसमन्वयक विशाल आचरेकर यांचा मालवण मेढा येथील शंकर मंदिरमध्ये स्थानिक नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक सुदेश आचरेकर आणि शंकर मंदिर मित्रमंडळ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. प्रभागातील सर्व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विशाल…

Read More

सेवांगण परिसरात लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे वृक्षारोपण

मालवण (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने मालवण धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिसरात मंगळवारी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कडूलिंबाची चार आणि आवळ्याचे एक अशा एकूण पाच रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांच्यासह सदस्य…

Read More

गटशिक्षणाधिकारी थोरात यांच्याकडून पीएमसी दत्त विद्यामंदिरची पाहणी; विद्यार्थ्यांची घेतली उजळणी…

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी थोरात यांनी पीएमसी दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेला भेट देत मुलांची घेतली उजळणी.पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी श्री थोरात यांनी मंगळवारी वैभववाडी शहरातील पीएमसी दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले यावेळी पालक सभाही असल्याने पालक सभेत ही पालकांनाही मुलांचा…

Read More
You cannot copy content of this page