Headlines

जर्मन नोकरी करारातून जिल्ह्यातील तरुणांची फसवणूक…

वैभव नाईक:जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत आंदोलन छेडण्याचा दिला इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता २२राज्य शासनाने जर्मन देशातील बाडेन वूटेनबर्ग या राज्यासोबत झालेल्या करारानुसार जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पात जिल्ह्यातील तरुणाची फसवणूक झाली असल्याचा आरोप माजी आ. वैभव नाईक यांनी केला आहे. तसेच ज्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन त्यांना नियुक्ती पत्र देऊनही अद्याप नोकरी मिळाली नाही…

Read Full News

जिल्ह्यातील महसूल सेवकांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन…

चतुर्थ श्रेणी वर्गात समावेश करण्याची मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता २२महसुल सेवक (कोतवाल) यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने १२ सप्टेंबर पासून नागपूर येथे बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या वतीने सक्रिय पाठिंबा दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) यांनी आजपासून बेमुदत काम बंद…

Read Full News

संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाचा पुरस्कार प्रदान…

कणकवली, ता. २२ ः कणकवली कॉलेजमधील कर्मचारी संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्‍ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात अाला.कणकवली कॉलेजमध्ये संजय राणे हे गेली अनेक वर्षे कार्यालयीन सेवा बजावत आहेत. नियमित कार्यालयीन कामकाजासोबतच त्‍यांनी महाविद्यालयाच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभाग घेतला…

Read Full News

आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी रामचंद्र उर्फ आबा दळवी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री इरशाद शेख व जिल्हा कार्याध्यक्ष श्री विलास गावडे यांच्या प्रमुख उपस्थित व सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला येणाऱ्या जिल्हा…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यासह शहरात सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहात नवदुर्गांचे आगमन…!

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी तालुक्यासह शहरात सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आदिशक्ती, नवदुर्गांचे आगमन झाले. पुढील नऊ दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. घरोघरी, मंदीरात देखील उत्सव साजरा होणार आहे. मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. ठिकठिकाणी देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर वाद्यांच्या गजरात आणि ‘जय माता दी’च्या जयघोषात देवीच…

Read Full News

आचरे येथे उद्या पासून शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…

गरजूनी सहभागी होण्याचे समीर लब्दे यांनी केले आवाहन.. मालवण दि प्रतिनिधीकृषी विज्ञान केंद्र किर्लोस मालवण सिंधुदुर्ग यांच्यामार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरे विभाग आणि शेतकरी विकास मंच आचरे पंचकोशी यांच्या वतीने शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत लौकिक सांस्कृतिक भवन आचरा वरची वाडी सिरॉक हॉटेल जवळ ता मालवण…

Read Full News

अवैद्य वाळू उत्खनानवर वेंगुर्ला महसूल विभागाची मोठी कारवाई…!

⚡वेंगुर्ला ता.२१-: चिपी-कालवंडवाडी येथे खाडीपात्रामध्ये तारकर्ली पुलाच्या शेजारी अवैद्य वाळू उत्खनन करणा-या दोन होडींवर २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व पोलिस ठाणे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठी कारवाई केली. या कारवाईत उत्खनन करणा-या दोन बोटी जप्त करण्यात आलेले असून त्यातील अंदाजे पाच ब्रास वाळू हस्तगत केली आहे. तर बोटीवर…

Read Full News

कुडाळ न प मुख्यधिकारी अरविंद नातू यांना बदलीनिमित निरोप…

कुडाळ : कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखात धावणारे, कर्मचाऱ्यांना कधीही न दुखवणारे, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करणारे आणि जनतेच्या समस्यांना न्याय देणारे अशा भावना प्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या, त्या कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या बदलीनिमित्त आयोजित निरोप समारंभामध्ये. हा निरोप समारंभ कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता.कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांची बदली कोकण भवन येथे…

Read Full News

भारतीय जनता पार्टी कणकवली च्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन…

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.. कणकवली : कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे –सोमवार २२ सप्टेंबर रोजी देवीची मिरवणूक, सकाळी ९ वा. श्री पटकी देवी – बाजारपेठ मार्गे देवीचे आगमन, सकाळी १० वा. प्राणाप्रतिष्ठापना, दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने,…

Read Full News

चक्क डॉक्टरला ७ लाखांचा गंडा …

कणकवली तालुक्यातील घटना.. कणकवली : येथील एका डॉक्टरची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टरनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी त्यांना मोबाईल नंबर ९९३५१६९४७५ वरून ‘प्रिया देसाई’ नावाच्या महिलेचा व्हॉट्सॲप मेसेज आला. तिने स्वतःला आयआयएफएल…

Read Full News

You cannot copy content of this page