Headlines

दिल्ली ऑल इंडिया थलसेना कॅम्पसाठी सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाची रूपाली करंगुटकरची निवड

मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर हिची दिल्ली येथे 31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. रूपाली करंगुटकर हिने गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या…

Read More

आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांची कुडाळ खरेदी विक्री संघाला भेट

कुडाळ : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी आज कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केला.सतीश जी मराठे यांनी संघाच्या साधना बझार, गॅस विभाग, साधना बाजार पॅकिंग विभाग, खत…

Read More

सावंतवाडीच्या एसटी ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’च्या ५ अत्याधुनिक बसेस दाखल…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मिळणार दिलासा; आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण.. सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या नवीन आणि अत्याधुनिक बसेस ताफ्यात दाखल झाल्यात. सावंतवाडी बसस्थानकात यातील ५ नवीन बसेसंच आगमन आज झाले. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या बसेसच लोकार्पण करण्यात आले. यावेळी पूजन करून तसेच श्रीफळ फोडून…

Read More

सीआरझेड संदर्भातील लढ्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडून ५ लाखांचा निधी जाहीर…

रविकिरण तोरसकर: निलेश राणेंच्या पुढाकारामुळे रहिवाशांना आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला.. ⚡​मालवण,ता.२३-: किनारपट्टी नियमन क्षेत्र कायद्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांमध्ये निर्माणj झालेले गैरसमज दूर करणे, जनजागृती करणे आणि न्यायालयीन लढ्यासाठी मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी तब्बल ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे अशी माहिती सीआरझेड जनजागृती समन्वय समितीचे रविकिरण तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.हॉटेल…

Read More

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा

विजेत्यांवर होणार बक्षीसांची खैरात मालवण : (प्रतिनिधी) मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या वतीने महिलांसाठी भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथील कस्टम ऑफिस शेजारी, मेन गेट येथे करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेचे ११ वे वर्ष असून विजेत्या महिलांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली…

Read More

राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रामदूरकर यांचा तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथे मुक्ताई ॲकेडमीच्या दहाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील अव्वल मानांकित राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रमेश रामदूरकर यांचा सावंतवाडीचे तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते आणि सुप्रसिदध व्याख्याते प्रा.रुपेश पाटील, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक श्री.विनायक नार्वेकर, सुशांत पाटणकर, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण…

Read More

मळेवाड शिरोडा रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा झाडी त्वरित मारा..

आजगाव उपसरपंच सुशील कामतेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी. सावंतवाडीमळेवाड शिरोडा रस्त्यावर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात या मार्गावरून सुरळीत वाहतूक होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा असे मागणी आजगाव उपसरपंच सुशील कामतेकर यांनी केली आहे.सद्यस्थितीत…

Read More

शिरोडा आजगाव येथे इर्टीका व बोलेरो पिकअप मध्ये अपघात….

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या कारचे नुकसान वेंगुर्लाआजगाव मळेवाड राजगड रिसॉर्टच्या बाजूला अपघात होऊन वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.सिद्धेश उर्फ भाई परब हे आपल्या इर्टीका कारने आईसह गोवा येथे नातेवाईकांच्या महिना क्रिया कार्यासाठी जात होतें. यावेळी राठोड नामक भाजी विक्रेता सकाळी…

Read More

राष्ट्रीय स्पर्धेत दिव्य ज्योती स्कूलच्या विद्यार्थिनींची दमदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.२३-: एक्स्ट्रा स्कूल, बंगळुरू यांच्या वतीने इंटरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशन, गोवा स्टेट चॅप्टर यांच्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आंतरराष्ट्रीय शब्दलेखन स्पर्धा, लेखन कौशल्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लहान मुलांसाठी ऑलिम्पियाड स्पर्धा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील राष्ट्रीय गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी मडगांव, रवींद्र भवन, गोवा येथे उत्साहात पार पडला….

Read More

शिंदे शिवसेनेतर्फे आडेली हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली येथे शिवसेना नेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून प्रशालेतील 88 विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी व कुडाळ शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी या वह्या वाटप कार्यक्रमासाठी सहकार्य केले व यापुढेही आपण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मुलांना ‘ शिक्षणाचे महत्त्व व व्यसनमुक्त जीवन कसे जगावे’…

Read More
You cannot copy content of this page