Headlines

कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचा ७ सप्टेंबरला विशेष दौरा…

विद्यार्थी, प्राध्यापक व संस्थांच्या समस्या जाणून घेणार:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.२४-: मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे (सिनेट) सदस्य सोमवार, ७ सप्टेंबर रोजी कुडाळच्या विशेष दौऱ्यावर येणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, महाविद्यालयांमधील अडचणी तसेच पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी सिनेट सदस्य थेट संवाद साधणार आहेत. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून…

Read More

वजराट ग्रा.पं. व ग्रामस्थांचे स्ट्रीटलाईटच्या माहितीसाठी लाक्षणिक उपोषण

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतच्या स्ट्रीटलाईटच्या माहितीसंदर्भात महावितरणकडून अद्याप माहिती न मिळाल्यामुळे सोमवारी (24 ऑगस्ट ) ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपोषण छेडण्यात आले.यावेळी वजराट ग्रा.पं. सरपंच अनन्या पुराणिक, आनंद पुराणिक, माजी ग्रा.पं. सदस्य प्रेमानंद सावंत -भोसले, संदिप पेडणेकर, ग्रा.पं. सदस्य रसिका मेस्री, प्रियांका केरकर, शामसुंदर पेडणेकर, चेतन नाईक, श्री गिरेश्वर सोसायटी…

Read More

कारिवडे येथे सचिन सावंत मित्र मंडळाची भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात…

मालवण संघ विजेता; जय मानसेश्वर संघ, वेंगुर्ला उपविजेता.. ⚡सावंतवाडी ता.२४-: कारिवडे येथील हायस्कूलच्या मैदानावर सचिन सावंत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. गोवा राज्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १६ मातब्बर संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंतिम सामन्यात मालवण संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले,…

Read More

आजगाव येथील युवकाचा तुळस येथे विहिरीत पडून मृत्यू

वेंगुर्लासावंतवाडी तालुक्यातील आजगाव शेटकरवाडी येथील रहिवासी मनीष गुंडू आजगावकर (वय 32) हा रविवारी सायंकाळी 4.35 वा. च्या सुमारास तुळस येथेविहिरीच्या कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडून मयत झाला आहे, अशी माहिती वेंगुर्ला पोलीस स्थानकातून देण्यात आली. यांप्रकरणी वेंगुर्ला पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.आजगाव शेटकरवाडी येथील रहिवासी मनीष आजगावकर हा घरातून नापत्ता झाला होता….

Read More

वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

वेंगुर्लाज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील योगदान, अनुभव आणि मार्गदर्शन हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळीभाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी बोलताना नमूद केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश रेगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष किशोर नरसुले, कार्यवाह जगदीश…

Read More

सुभाष लाड यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड

मालवण दि प्रतिनिधी : गोळवण-कुमामे-डिकवल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच श्री. सुभाष लाड यांची ग्रामसभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री. आप्पा घाडी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. गावातील तंटे व वाद सामोपचाराने मिटवून गावात सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्ती समिती महत्त्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमीवर सुभाष…

Read More

सुभाष लाड यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड

मालवण दि प्रतिनिधी : गोळवण-कुमामे-डिकवल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच श्री. सुभाष लाड यांची ग्रामसभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री. आप्पा घाडी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. गावातील तंटे व वाद सामोपचाराने मिटवून गावात सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्ती समिती महत्त्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमीवर सुभाष…

Read More

गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची फेरनिवड…

हरिश्चंद्र खोबरेकर कार्याध्यक्ष, महेंद्र पराडकर सरचिटणीस ⚡मालवण,ता.२३-:गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर उपरकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी श्री. हरिश्चंद्र खोबरेकर, तर सरचिटणीसपदी श्री. महेंद्र पराडकर यांची निवड करण्यात आली. मालवण येथील गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात ही बैठक झाली. यावेळी नूतन विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व…

Read More

भजन-कीर्तनातून संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद…

युवा नेते विशाल परब:तळवडेत नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२३-: भजनप्रेमी व ग्रामस्थांच्या वतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित राहून भजनप्रेमी, ग्रामस्थ व देवस्थान कमिटी सदस्यांशी संवाद…

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील विकासकामांसाठी ‘सेवा अभियान’…

रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून अभियान: सर्व भाजप पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, कार्यकर्त्यांनी निवेदन घेऊन उद्या उपस्थित राहावे: उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता. २३ – महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून आणि विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या संयोजनाखाली संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी ‘सेवा अभियान’ राबवण्यात येत आहे.उद्या सकाळी १० वाजता…

Read More
You cannot copy content of this page