Headlines

देवगड तालुक्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू…

पहिल्याच दिवशी ९ इच्छुकांनी घेतले अर्ज.. ⚡देवगड ता.१६-: देवगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आज शुक्रवार,१६ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया पार पडली. या पहिल्याच दिवशी गट व गण मिळून एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जि प…

Read Full News

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1 शाळेचा अनोखा उपक्रम…

गणितीय पतंग महोत्सवातून सोडविल्या गणीतीय क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने.. ⚡मालवण ता.१६-:सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद अनुभवत गणितातील चौरस आणि त्याच्याशी संबंधित लांबी, रुंदी यांचे मापन परिमिती, क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आनंददायी पद्धतीने अभ्यासले. या महोत्सवाच्या आयोजना मागे गणित सारख्या विषयातील निरसता कमी करून त्या विषयातील क्लिष्ट…

Read Full News

देशाचे सुजाण नागरीक बनवण्यास एन. एस. एस. चा मोठा हातभार….

कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.१६-:देशाचे सुजाण नागरिक बनण्यात एनएसएसची भूमिका महत्त्वाची आहे. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंशिस्त, श्रमदान, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना, समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्या समस्यांवर उपाय योजना या गोष्टींची जाणीव होते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण होण्यास मदत होते. आणि हेच विद्यार्थी…

Read Full News

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे रेखाकला परीक्षेत यश…

⚡सावंतवाडी ता.१६-: कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.या शासकीय रेखाकला पऱीक्षा सन २०२५ मधील एलिमेंटरी ग्रेड परीक्षेस ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात कु. समृद्धी सचिन घाटकर, कु. सानवी रवींद्र सावंत, कु. तनया सिद्धू गवळी, कु.अनुराग विजय ठाकर,कु. आर्यन विश्वनाथ जाधव, कु.अवनी रामनाथ बावकर, कु.चैतन्या…

Read Full News

तिलारी घाटात टेम्पो ट्रॅव्हलर चा भीषण अपघात…

⚡दोडामार्ग ता.१६-:तामिळनाडू येथून गोव्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला तिलारी घाटात अपघात झाला. अवघड वळण आणि तीव्र उतारामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी संरक्षक कठड्याला धडकली.या अपघातात तिघे पर्यटक गंभीर जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात एकूण १५ पर्यटक प्रवास करत होते. अपघातानंतर एसटी बसमधील चालक-वाहक व प्रवाशांनी तातडीने मदत करत जखमींना दोडामार्ग…

Read Full News

पतंग उडवू चला गड्यांनो…

घारपी शाळेत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अनुभवला पतंगोत्सवाचा आनंद.. ⚡बांदा ता.१६-: मोबाईल, टीव्ही आणि डिजिटल खेळांच्या जमान्यात मैदानी खेळ, पारंपरिक सण आणि लोकसंस्कृतीपासून मुले दूर जात असल्याचे चित्र दिसत असताना, घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मकर संक्रांतीनिमित्त एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. “पतंग उडवू चला गड्यांनो” या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवत…

Read Full News

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती.. कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे…

Read Full News

ब्ल्यू डार्ट दरोडे प्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता…

ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद.. कुडाळ: ब्ल्यू डार्ट कंपनीच्या कंटेनर वर दरोडा घालण्याच्या आरोपातून अटकेत असलेल्या राहुल अमित शिरसाट याची सत्र न्यायालयाने 50,000/- रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली आहे.ब्ल्यू डार्ट कंपनीचा कंटेनर गोवा राज्यात जात असताना त्याचा पाठलाग करून दगड फेक करून कंटेनर लुटण्याचा प्रयत्न करण्या प्रकरणी ब्लू डार्ट कंपनी कडून फिर्याद कुडाळ पोलिस स्टेशन…

Read Full News

मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष…

*खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती.. ⚡कणकवली ता.१६-:भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशा युतीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली याचा जल्लोष कणकवलीत प्रहार भवन…

Read Full News

पिकुळे शेळपीवाडी येथे १७ जानेवारीला आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा भव्य नाट्यप्रयोग…

⚡दोडामार्ग ता.१६-: तालुक्यातील पिकुळे शेळपीवाडी येथे शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी कुलदेवतेजवळ आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा भव्य आणि बहुप्रतिक्षित नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाट्यप्रयोगामुळे परिसरातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नाट्यरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पारंपरिक दशावतार लोककलेची समृद्ध परंपरा जपणारे आरोलकर नाट्यमंडळ आपल्या दमदार अभिनयशैली, सुमधुर गायन, पारंपरिक वेशभूषा आणि भव्य नेपथ्यामुळे…

Read Full News

You cannot copy content of this page