Headlines

शासकीय रेखाकला परीक्षेत शेठ म. ग. हायस्कूल, देवगडचा शंभर टक्के निकाल…

⚡देवगड ता.१७-:शेठ म. ग. हायस्कूल देवगड येथील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एलिमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड या दोन्ही परीक्षांचा शंभर टक्के निकाल साध्य केला आहे. या यशामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि कला शिक्षणातील परंपरा अधोरेखित झाली आहे.या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे चित्रकला शिक्षक राजेंद्र कोयंडे…

Read Full News

जि.प., पं.स. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी महायुतीचा प्रस्ताव राणेंकडे सादर करणार…

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती:जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ठराव; तालुकानिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती… ⚡कणकवली ता.१७-:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे युतीसंदर्भातील प्रस्ताव रविवारी सादर करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत जि.प. निवडणुकीसाठी तालुकानिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्तीही…

Read Full News

कास नंबर २ शाळेचा अभिनव उपक्रम…

विद्यार्थी – शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचा करण्यात आला सन्मान:महिलांसाठीही हळदीकुंकू समारंभाचे करण्यात आले होते नियोजन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: जि. प. प्रा. शाळा कास नंबर २ भाईपवाडी ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.या शाळेतील विद्यार्थी विविध स्तरावर आपली चमक दाखवित आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली यासाठी तसेच गावातील व्यक्तींनी शाळेसाठी सहकार्याच्या भावनेतून केलेली मदत याबाबत…

Read Full News

कोकणची संस्कृती जपून शाश्वस्त विकास आवश्यक…

आर्कि. दिनकर सामंत:आयआयएच्या रत्नसिंधू उपकेंद्राचा कुडाळमध्ये ”आरंभ”.. ⚡कुडाळ ता.१७-: कोकणातील ज्या जुन्या परंपरागत वास्तू, मंदिरे, सडे, सड्यावरचे मांगर आहेत ते वास्तूशास्त्राचे नमुने आहेत. त्यांना जपण्याचे काम झाले पाहिजे. त्यांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. वास्तूविशारद म्हणून आपण त्याकडे पहिले पाहिजे. तरच कोकणचा शास्वत विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन सिडकोचे माजी मुख्य आर्किटेक्ट दिनकर सामंत यांनी केले. इंडियन…

Read Full News

मालवण दांडी किनाऱ्यावर दोन गटांत तुंबळ हाणामारी…

दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी: आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल.. ⚡मालवण ता.१७-: मालवण दांडी किनाऱ्यावर पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. दांडेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या या हाणामारीत बियर बॉटल, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि होडीच्या वल्ह्याचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटातील बरेच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी…

Read Full News

नेमळे धनगरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश…

जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या हस्ते व सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड.अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश:नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या विशेष पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.१७-: भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर विश्वास ठेऊन नेमळे धनगरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत हा…

Read Full News

माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे ‘मी लाभार्थी’ अर्ज दाखल करण्याच्या तयारीत…

रत्नाकर जोशी यांचा पलटवार:महायुती की समर्थक यामध्ये वेळ घालवण्याऐवजी वैभव नाईकांना जिल्हा परिषदेसाठी 50 उमेदवार तरी मिळतात काय याचा शोध घ्यावा.. ⚡कुडाळ ता.१७-: आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर उबाठा पक्षाची जी अवस्था आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती माजी आमदार वैभव नाईक यांची असेल असे वाटत नाही, अशी टीका शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी यांनी केली आहे….

Read Full News

मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश…

ऋण्मय शिरवलकर, शास्वत गाठे यांनी रौप्य पदक तर प्रद्युम्न मुळदेकर याला कांस्यपदक.. ⚡कणकवली ता.१७-: तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) च्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि सिंधू रत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने ३५ वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा कुडाळ येथे घेण्यात आली. या स्पर्धेत मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकादमी कणकवलीच्या…

Read Full News

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन…

⚡मुंबई दि.१७-: राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले….

Read Full News

अन्याया विरोधात लढण्यासाठी संघटित राहा…

सावळाराम अणावकर:सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन मेळावा संपन्न.. ⚡कुडाळ ता.१७-: अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. आमच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने अन्याय व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवून यश मिळवले आहे. हेच सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटित झाले पाहिजे. आपल्या संघटनेचे काम सर्व दूर पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे…

Read Full News

You cannot copy content of this page