Headlines

मतदारांना कितीही अमिष दाखवली,तरीही माझा विजय निश्चित…

रुपेश राऊळ: तर पालकमंत्र्यांना देखील निधी देण्यास भाग पाडू.. सावंतवाडी, ता. ०५-:मतदारांना कितीही अमिष दाखवली, ऑफर्स दिल्या तरीही माझा विजय निश्चित आहे. येथील जनता विकली जाणारी नाही. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा ठाम विश्वास उमेदवार रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, माझ्यासारखा कार्यकर्ता जर या मतदारसंघातून निवडून आला, तर पालकमंत्र्यांनाही या…

Read Full News

आबा सावंत यांची निवडणुकीतून माघार…

जितेंद्र गावकर यांना जाहीर केला पाठिंबा :वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांच्या यशस्वी शिष्टाई.. सावंतवाडी ता.०५-: माजगाव पंचायत समिती निवडणुकीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून, अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले आबा सावंत यांनी अखेर निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी दुसरे अपक्ष उमेदवार जितेंद्र गावकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. ही घडामोड वेत्ये गावचे…

Read Full News

महायुतीचा विजय शतप्रतिशत निश्चित…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला विश्वास :मसुरे येथील समीर प्रभूगांवकर यांचा भाजपात प्रवेश.. ⚡मालवण ता.०५-:जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप शिवसेना महायुतीच्या 25 जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रात हा विक्रम आहे. खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुती…

Read Full News

मळेवाड येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०५-: श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मळेवाड येथील पतित पावन भक्ती मंदिर ,श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.यानिमित्त सकाळी ६:३० वा. ते ९: ०० वा. पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक,महाराजांची महापूजा, स.९:३० ते १२:०० वा.राम हृदय स्तोत्र अनुष्ठान,सकाळी ८:०० वाजता श्रीं…

Read Full News

अच्युत सावंत-भोसले यांचे वडील कुड यशवंत सावंत-भोसले यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०५-: भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री.अच्युत सावंत-भोसले यांचे वडील कुड यशवंत सावंत-भोसले (वय ९२) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे दुःखद निधन झाले. स्व.कुड सावंत-भोसले हे एक प्रगतीशील बागायतदार म्हणून सर्वांना परिचित होते. तसेच ते श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,…

Read Full News

अदृश्य शक्तीला न जुमानता विकासाला मत द्यावे…

महेश सारंग:मागे अल्प मतांनी माझा पराभव झाला. पण, मी थांबलो नाही, काम करत राहिलो.. ⚡सावंतवाडी ता.०४-: ही निवडणूक वेगळ्या दिशेने गेली आहे. भाजप म्हणून आपण लढू अन् जिंकू. त्यामुळे अदृश्य शक्तीला न जुमानता विकासाला मत द्यावे असं आवाहन महेश सरांग यांनी केल. मागे अल्प मतांनी माझा पराभव झाला. पण, मी थांबलो नाही. आज नारायण राणेंच्या…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एकच शक्ती ती म्हणजे नारायण राणे नावाचीच…

मंत्री नितेश राणे:अपक्ष उमेदवार निवडून आला तर निधी कुठून आणणार..?, त्यामुळे महेश सारंग यांना निवडून द्या.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एकच शक्ती आहे. ती म्हणजे नारायण राणे नावाची शक्ती इतर कुठली शक्ती इथे नाही असं विधान पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं. तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिवसरात्र पक्षवाढीसाठी मेहनत करत आहेत. मात्र, त्यांच्या नावानं काही…

Read Full News

पैशान नव्हे तर प्रेमानं माणस जोडता आली याचा मला सार्थ अभिमान…

विक्रांत सावंत: राजकारणाकडे मी पैसा कमावण्याचे साधन म्हणून कधीही पाहिले नाही… ⚡सावंतवाडी ता.०४-:“आमच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रामाणिकपणेकार्यरत आहेत. त्या वारशाला पुढे नेण्याचे काम मी करत असून, राजकारणाकडे मी पैसा कमावण्याचे साधन म्हणून कधीही पाहिले नाही,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत यांनी आज केले. ते पुढे म्हणाले की, “मी…

Read Full News

कट्टा येथील उडान महोत्सवात स. का. पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश…

⚡मालवण ता.०४-:डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे मुंबई विद्यापीठ यांच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे आयोजित उडान महोत्सव २०२५-२६ मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. या उडान महोत्सवातील पथनाट्य स्पर्धेत ‘ई – कचरा’ या विषयावर स. का. पाटील…

Read Full News

घरोघरी प्रचारातून विक्रांत सावंत व सचिन बिर्जेंना जनतेचा भरभरून पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.०४-: माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात सोनुर्ली येथे जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत व पंचायत समिती सदस्य सचिन बिर्जे यांनी झंझावाती प्रचार केला. प्रत्येक घरोघरी प्रचारावर भर देतांना दोघांनाही लोकाचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. माझगाव जिल्हा परिषद मतदार संघामधून शिंदे शिवसेना भाजपा महायुतीमधून विक्रांत सावंत…

Read Full News

You cannot copy content of this page