Headlines

मतदान बंदोबस्तासाठी ५ हजार ७८१ कर्मचारी नियुक्त…

पोलिस अधीक्षक डॉ दहिकर:१०७ पोलिस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक यांचा समावेश.. ओरोस ता ४जिल्ह्यात आठ जिल्हा परिषद गट आणि १७ पंचायत समिती गण सदस्य बिनविरोध निवड झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या केंद्रांत ६० संख्येने घट झाली आहे. ८१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तर तसेच ३८ हजार ४५९ मतदार संख्या कमी झाली आहे….

Read Full News

विक्रांत सावंत यांनी घेतली प्रचारात जोरदार आघाडी…

⚡सावंतवाडी ता.०४-:माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या त्यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला असून गावागावात नागरिकांकडून त्यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे.प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना विक्रांत सावंत म्हणाले, “याआधी जशी तुम्ही मला साथ दिली, तशीच साथ या निवडणुकीतही…

Read Full News

कोलगावात अवतरले बाबा…

⚡सावंतवाडी ता.०३- :कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात एका अज्ञात बाबाच्या वावरामुळे राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सदर बाबाचा संशयास्पद वावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हा बाबा नेमका कोण आहे, तो कोलगाव मतदारसंघात कुठून आणि कशासाठी दाखल झाला आहे,…

Read Full News

सुधा कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार…

कार्यकर्ते व नागरिकांचा विश्वास: प्रचारात घेतले जोरदार आघाडी.. ⚡ सावंतवाडी, ता. ०४-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, त्यांच्या एकतर्फी विजयाची चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगू लागली आहे. कवठणकर यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी असून, आमदार दीपक केसरकर तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मिळणारा…

Read Full News

गिनिज विक्रम नोंद असलेला ‘सर्वभाषा कवि सम्मेलन’ यंदाही आकाशवाणीवर साजरा…

⚡बांदा ता.०४-: आकाशवाणीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसारित होणारा ‘सर्वभाषा कवि सम्मेलन २०२६’ हा विशेष कार्यक्रम यंदाही उत्साहात साजरा होत आहे. गेली ७० वर्षे अखंड सुरू असलेल्या या कार्यक्रमाला ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये स्थान मिळाले आहे.या अनोख्या उपक्रमात देशातील २२ भारतीय भाषांमधील प्रत्येकी एका कवितेचा अनुवाद इतर भारतीय भाषांमध्ये करण्यात येतो. या कार्यासाठी…

Read Full News

हैदराबादमध्ये जयवंत दळवी साहित्याचा बहुभाषिक वैचारिक जागर…

⚡बांदा ता.०४-: हैदराबाद येथील १०३ वर्षांची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ऐतिहासिक वास्तूत ‘जयवंत दळवी – साहित्य, अनुवाद आणि प्रकारांतर’ या विषयावरील अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र म्हणजे दीड दिवस चालू असलेले वैचारिक आणि रंजक असा समन्वय साधणारे मंथन होते. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई पुरस्कृत आणि मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद आयोजित…

Read Full News

आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार…

ना. नितेश राणे:प्रत्येक गावाला 50 लाख ते 1 कोटी निधी देण्याची ग्वाही.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून आज आपण जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका लढवीत आहोत. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ आज आपल्याला पुढील कालावधीत रोजगार, पर्यटनदृष्टीने विकसित करावयाचा आहे. आज विरोधकाकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने महायुतीला साथ द्या. पालकमंत्री या नात्याने आडेली…

Read Full News

सावंतवाडी राजघराण्यात चिमुकल्या युवराजाचे आगमन…

⚡सावंतवाडी, ता.०३-:सावंतवाडी राजघराण्यात आज आनंदाचा आणि उत्साहाचा मंगलमय क्षण अनुभवायला मिळाला. सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखम सावंत भोसले यांना गोंडस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.आज सायंकाळी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात ही प्रसूती सुखरूप पार पडली असून माता आणि बाळ दोघेही उत्तम प्रकृतीत असल्याची माहिती मिळाली आहे. या शुभप्रसंगी सावंतवाडी संस्थानाच्या विसाव्या पिढीचा…

Read Full News

मालवणात वीर परिवार सहायता योजना माहिती सत्र संपन्न ..

⚡मालवण ता.०३-:मालवण तालुका विधी सेवा समिती मालवण व वसुंधरा जनकल्याण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे वीर परिवार सहायता योजना माहिती सत्र संपन्न झाले. या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबित कुटुंबीय यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार…

Read Full News

मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप…

⚡मालवण ता.०३-:शैक्षणिक विश्वात दहावी आणि बारावी च्या परीक्षांना महत्त्वाचे स्थान दिले गेल्याने आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आज विद्यार्थी उभे असून दहावी आणि बारावी या केवळ परीक्षा नसून, तुमच्या भविष्यातील दिशा ठरवणारे मैलाचे दगड आहेत असे प्रतिपादन मालवणचे सुपुत्र आणि मातृत्व आधार फाउंडेशनचे सल्लागार श्री सागर वाडकर यांनी येथे बोलताना केले मालवण येथील मातृत्व आधार…

Read Full News

You cannot copy content of this page