Headlines

वेंगुर्ला तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.०६-: शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुकीसाठीवेंगुर्ला तालुक्यातून अधिकाऱ्यांसह आज शुक्रवारी मतदान यंत्रे मतदान केंद्रावर रवाना झाली. सकाळीनिवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत एस. टी. बसेस मतदान केंद्रावर रवाना झाल्या.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजन गवस व दिनेश पाटकर, अतिरिक्तसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर, अन्य…

Read Full News

माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात कोसळले झाड…

दिनेश सावंत मदतीसाठी धावले ; रस्ता केला मोकळा.. ⚡सावंतवाडी ता.०६-: माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात जुन्या मुंबई–गोवा महामार्गावर आज दुपारी अचानक झाड कोसळून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक अक्षरशः अडकून पडले होते. मात्र अशा संकटाच्या क्षणी फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व म्हणून जिल्हा परिषदचे उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read Full News

वेंगुर्ला येथे कांदळवन संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इको सोल्जर्सचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.०५-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन “Ecological Services for Sustainable and Healthy Future” या परिषदेचा उत्साहात समारोप झाला.परिषदेच्या अंतिम दिवशी विविध पर्यावरणपूरक उपक्रम, प्रात्यक्षिके व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मांडवी खाडी येथे कांदळवन सफरीचे आयोजन करण्यात आले. या सफरीत श्रीमती हुले यांच्या स्वामिनी सेल्फ हेल्प ग्रुपच्या…

Read Full News

आडेली पं. स. मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी : समिर कुडाळकर…

⚡वेंगुर्ला ता.०५-: गेली 17-18 वर्षे आपण नेहमी जनतेच्या आशिर्वादामुळेच आज आडेली पंचायत समिती मतदारसंघातून रिंगणात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनता निश्चितच आपल्याला आशीर्वादरुपी साथ देऊन विजयी करेल, असा विश्वास आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे ( अपक्ष ) उमेदवार जनार्दन उर्फ समीर रुकमांगद कुडाळकर यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आडेली कामळेवीर येथे प्रचारात बोलताना व्यक्त केला. आडेली, मठ,…

Read Full News

श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक सोहळ्या निमित्त विशाल परब यांनी भेट देत घेतले दर्शन…

सावंतवाडी : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहरातील जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधीपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक पूजा सोहळ्यानिमित्त आज भाजप युवा नेते विशाल परब यांनी देवस्थानात भेट देत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्व जनतेला सुख, समाधान व उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली. तसेच आगामी जिल्हा…

Read Full News

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कायदा जनजागृती शिबिर…

दिवाणी न्यायालय, विधी सेवा समिती आणि वकीलसंघटनेचे आयोजन.. कुडाळ : दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजनेअंर्तगत बॅ नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग एम आय डी सी कुडाळ येथे जन जागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.महाराष्ट…

Read Full News

पोयरे सडा येथे विजय गावकर यांचा मृत्यू…

⚡देवगड ता.०५-:मालवण – चिंदर येथील विजय पांडुरंग गावकर (वय ५२, रा. माधववाडी) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास देवगड तालुक्यातील पोयरे सडा येथे आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोयरे सडा येथे एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर…

Read Full News

केंद्र व राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने विकासकामांना अधिक गती मिळेल…

शावियर फर्नांडिस:इन्सुली जि.प. मतदारसंघात शावियर फर्नांडिस यांची प्रचारात जोरदार आघाडी.. सावंतवाडी ता.०५:-सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शावियर फर्नांडिस यांनी नियोजनबद्ध व प्रभावी प्रचार यंत्रणेमुळे निवडणूक प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून शावियर फर्नांडिस हे ही निवडणूक लढवीत आहेत.इन्सुली मतदारसंघात यापूर्वी झालेल्या विविध विकासकामांमुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी…

Read Full News

राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेत वराडकर हायस्कूलची उत्तुंग झेप…

कलाशिक्षक समीर चांदरकर व सिमरन चांदरकर यांचा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग.. ⚡मालवण ता.०५-:शिक्षा मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT नवी दिल्ली व राष्ट्रीय कला उत्सव अंतर्गत माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी आयोजित राष्ट्रीय समृद्धी कार्यक्रमात वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर व सहाय्यक शिक्षिका सिमरन समीर चांदरकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व…

Read Full News

विद्यार्थी बनले व्यापारी ; भंडारी प्राथमिक शाळेतील आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०५-:ओ हयसर येवा… ताजी ताजी भाजी घेवा… सुके माशे घेवा… उकडे तांदूळ घेवा… लाडू घेवा… गारेगार सरबत घेवा… अशा आरोळ्या देत मालवणच्या भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर भरलेल्या आठवडा बाजारात व्यापारी बनलेल्या विद्यार्थ्यांनी ग्राहकांना आकर्षित केले. भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी थाटलेल्या या बाजाराला ग्राहकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदी करून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाला प्रोत्साहन…

Read Full News

You cannot copy content of this page