मालवणात शिवजयंती निमित्त दिव्यांग आनंद मेळावा संपन्न…
⚡मालवण ता.२५-:बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने शिवजयंती निमित्त दिव्यांग आनंद मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती संस्था, कसाल चे ३० तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ, महाराष्ट्र कोकण विभाग ची शाखा सावंतवाडी व गोवा विभागीय ३५ दिव्यांग या आनंद मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्याचा शुभारंभ सेवांगणचे कार्याध्यक्ष शैलेश खांडाळेकर, अनिल शिंगाडे,…
