राजकारणात गाबीत समाजाची ताकद आणि प्रभाव वाढवा…
परशुराम उपरकर :जिल्हा गाबीत समाजतर्फे नवनिर्वाचित पं. स. सदस्य, नगरसेवकांचा सत्कार.. ⚡मालवण ता.२४-:जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेले गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. निवडून आलेल्या सदस्यांनी गाबीत समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या राजकीय ताकदीचा उपयोग करावा. राजकारणात गाबीत समाजाची ताकद व प्रभाव वाढला पाहिजे, असे प्रतिपादन…
