वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील “ब्ल्यू व्हेल मासा उलटी” (अंबरग्रीस)
प्रकरणी तिघांना जामीन मिळाला असून एकाला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर
शिरोडा परिसरातील 2, गोवा मधील 1 व मालवण येथील 2 अशा एकूण 5 व्यक्तींची वनविभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.वनविभागाने 5 दिवसांपूर्वी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये
सुमारे 7 कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे.
शिरोडा येथील अंबरग्रीसप्रकरणी आणखी 5 जणांची चौकशी…
