Headlines

गुळदुवे येथे वटवृक्ष रस्त्यावर कोसळला

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: सतत दोन दिवस पडणाऱ्या पहिल्याच पावसामूळे गुळदुवे (घोगळे वाडी) येथील वटवृक्षाला फटका बसला. रस्त्याच्या बाजूला असणारा वटवृक्ष आज पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर कोसळला. यामुळे वाहनधारकाना कसरत करून आपली वाहने बाहेर काढावी लागत आहेत. उशिरापर्यंत हा वटवृक्ष बाजूला केला नव्हता.

Read More

गुरुनाथ ताम्हणकर यांना गुरुवारी य बा चोपडे पुरस्कार प्रदान

ओरोस ता १३“सेवांगणच्या मालवण व कट्टा शाखेने शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विद्यार्थांसाठी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन शिक्षणाची चळवळ समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचविण्याची उत्तम कामगिरी केली आहे. ताम्हणकर यांचे शैक्षणिक कार्य उत्तम असून त्यांच्याप्रमाणे कार्य करणा-या जिल्ह्यातील अनेक शिक्षकांमुळे शिक्षण विभाग़ाची मान उंचावली आहे.”, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने…

Read More

स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर

या तालुक्यांना उमठवली मोहोर;सी ई ओ प्रजित नायर यांनी केली घोषणा ओरोस ता १३“सेवांगणच्या मालवण व कट्टा शाखेने शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विद्यार्थांसाठी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन शिक्षणाची चळवळ समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचविण्याची उत्तम कामगिरी केली आहे. ताम्हणकर यांचे शैक्षणिक कार्य उत्तम असून त्यांच्याप्रमाणे कार्य करणा-या जिल्ह्यातील अनेक शिक्षकांमुळे शिक्षण विभाग़ाची मान उंचावली आहे.”, असे…

Read More

जिल्हा पत्रकार संघाने वेधले याकडे पोलीस अधीक्षकांचे लक्ष

अधीक्षकांनी दिली उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांना चौकशीचे आदेश ⚡ओरोस ता.१३-: सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे संस्थापक सदस्य वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मृत दाखवून त्यांचे सभासदत्व रद्द केल्याप्रकरणी आणि पत्रकार विनायक गावस याच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक…

Read More

रायवळ आंबा संवर्धनासाठी युवा सेनेने उचलले पाउल

⚡कणकवली ता.१३-: युवासेना प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रायवळ आंबा संवर्धनासाठी रायवळ आंबा वृक्षारोपण करण्यात आले. कणकवली नाथ पै नगर येथील भागात आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जेष्ठ नागरिक दादा कुडतरकर यांच्या हस्ते रायवळ आंब्याचे वृक्षारोपण…

Read More

मळगाव ब्रीजखाली रेल्वे ट्रॅकवर सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह…

सावंतवाडी ता.१२-:मळगाव ब्रिजखाली रेल्वे ट्रॅकवर अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. संबंधित महिलेचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झाला की, तिने आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही

Read More

आचरेत साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१३-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखा आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं.१ येथे साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. त्यावेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या पुस्तकातील “जीवनयोगी साने गुरुजी” या पुस्तकातील काही निवडक भागांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते रवींद्र…

Read More

साने गुरुजींच्या विचारधारेने प्रेरीत शिक्षकांचे कार्य आदर्शवत – उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे

गुरुवर्य य. बा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना प्रदान ⚡मालवण ता.१३-: बॅ. नाथ पै सेवांगणच्या मालवण व कट्टा शाखेने शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विद्यार्थांसाठी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन शिक्षणाची चळवळ समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचविण्याची उत्तम कामगिरी केली आहे. साने गुरुजींच्या विचारधारेने प्रेरीत शिक्षकांचे कार्य आदर्शवत आहे. गुरुनाथ ताम्हणकर यांचे शैक्षणिक कार्य उत्तम…

Read More

भाजपा ‘लोकसभा प्रवास योजना’ अभियान संयोजकपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती

⚡कणकवली ता.१३-: भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची लोकसभा प्रवास योजनेच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपा पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या काही मतदारसंघात संघटन बांधणी जोमाने सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे.येत्या 18 महिन्याच्या कालावधीत संबंधित लोकसभा मतदारसंघ आणि त्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ जिकण्याची तयारी या अभियानाच्या…

Read More

वॉर्ड ३ अ अनुसूचित जातीसाठी आरक्षित

उर्वरित १९ पैकी १० जागा सर्वसाधारण महिलांसाठी मालवण दि प्रतिनिधी आगामी मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरातील नव्या प्रभाग रचनेनुसार १० प्रभागांमधील प्रत्येकी दोन अशा एकूण २० जागांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत लोकसंख्येच्या निकषानुसार शहरातील वॉर्ड क्र. ३ “अ” हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. तर १९ पैकी १० जागा या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित…

Read More
You cannot copy content of this page