८ रोजी नाभिक समाजाच्या जिल्हा शाखेची बैठक
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेची बैठक ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण बाजारपेठ येथील भैरीभवानी मंदिर (संतसेना मार्ग) येथे आयोजित केली आहे. यावेळी प्रदेश पदाधिकारी विजय सीताराम चव्हाण, राजन पवार, अनिल अणावकर, प्रतिभा चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष, जिल्हा कमिटी सदस्य, तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार उपस्थित राहणार आहेत. संतसेना महाराज…
