बांदयात गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रभातफेरी
पतंजली योगसमितीचे आयोजन बांदा ता.२२-:हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समितीतर्फे बांदा शहरात योग प्रभात फेरी काढण्यात आली. सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रभात फेरी मध्ये पतंजली योग समिती बांदाचे सर्व योग साधक आणि बांदा शहरातील इतर…
