स्टॅम्प ड्युटी ५० ते १०० टक्के माफ..
⚡सावंतवाडी ता.२२-: पोलीस ठाणे नजीक लोटस आर्केड गृह प्रकल्पात प्रशस्त वन, टू आणि थ्री बीएचके फ्लॅट्स उपलब्ध बालाजी कन्स्ट्रक्शन आपल्या लोटस आर्केड या गृहप्रकल्पाद्वारे गुढी पाडव्यानिमित्त खास ऑफर घेवून आले आहे. सावंतवाडी पोलीस ठाणे नजीक जुना मुंबई गोवा हायवे न्यू खासकीलवाडा वन बीएचके, टू बीएचके आणि थ्री बीएचके फ्लॅट्स व गाळे उपलब्ध आहेत. दुकान गाळा खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटी 100 % माफ करण्यात येणार असून फ्लॅट्स विकत घेतल्यास स्टॅम्प ड्युटी 50 टक्के माफ करण्यात येणार आहे.
ही ऑफर मर्यादित असून 31 मार्च 2023 पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. वन बीएचके फ्लॅट 629 स्क्वेअर फुट, टु बीएचके फ्लॅट 930 स्क्वेअर फुट तर थ्री बीएचके फ्लॅट 1020 स्क्वेअर फुट, असे प्रशस्त उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ९४२०२६०६६७, ८००७१५३२२२ या भ्रमणध्वनिवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
