कणकवली शहर विकास आराखडा सादरीकरणासाठी शिवसेनेचे अनोखे आंदोलन
नगर रचना अधिकाऱ्यांना आराखडा यल्लो करण्यासाठी दिला पिवळा रंग आणि ब्रश ⚡कणकवली ता.१९-: कणकवली शहर विकास आराखडा सादर करण्याची शिवसेना नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग नगररचना विभागाकडून अद्याप पर्यंत आराखडा सादर करण्यात आलेला नाही. मात्र कणकवलीचे सत्ताधारी काही व्यावसायिकांशी संपर्क करून ज्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांच्या यल्लो झोन करून देण्याचे खात्रीशीररित्या सांगत आहेत.त्यासाठीच…
