शालेय समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चितच सहकार्य करू…
मंत्री दीपक केसरकर; मिलाग्रीस हायस्कूलला दिली सदिच्छा भेट.._ ⚡सावंतवाडी ता.१२-: शालेय समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चितच सहकार्य करू, या शाळेशी आपले जुने ऋणानुबंध असल्याचे मत शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा आमदार रविंद्र फाटक यांनी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे…
