Headlines

वृक्षलागवड मोहिमेचा १३ जूनला कुडाळात शुभारंभ…

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य : शहराला अधिक हरित आणि सुंदर बनवण्यासाठी मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. कुडाळ : आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवार दिनांक १३ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता येथील महालक्ष्मी मंदिर पासून होणार आहे.कुडाळ…

Read Full News

कुडाळात घराच्या खोलीला आग ; मोठे नुकसान…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची नाईक कुटुंबियांना मदत.. कुडाळ : शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील श्री. सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू श्री. नाईक कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन नाईक परिवाराला धीर देऊन मदतीचा हात दिला.या…

Read Full News

ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीच्या कार्यकारी मंडळात अशोक परब व महादेव वसकर यांची निवड…

परब स्वीकृत सदस्य तर वसकर उपाध्यक्षपदी; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्याला सदस्यांकडून एकमुखी पाठिंबा.. ⚡बांदा ता.११-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशीच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या उर्वरित कालावधीसाठी अशोक परब यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली, तर संस्थेचे ज्येष्ठ व क्रियाशील कार्यकर्ते महादेव वसकर यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते…

Read Full News

पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करा…

शिंदे युवा सेनेची मागणी:बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा, सर्पदंश-रेबीज लसी, पाणी तपासणी व आरोग्य सुविधा वाढविण्याबाबत निवेदन.. ⚡बांदा ता.११-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात उद्भवणाऱ्या विविध साथीच्या व संसर्गजन्य आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिंदे युवा सेनेच्या वतीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याकडे…

Read Full News

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बांद्यात १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर…

⚡बांदा ता.११-: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात रविवार दिनांक १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयासह विविध रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.हे रक्तदान शिबिर श्री स्वराज्य प्रतिष्ठान, बांदा, सार्वजनिक नवरात्रोत्सव व कला-क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर…

Read Full News

कुडाळ न.प. कडून मिळणार आता ऑनलाईन घरपत्रक उतारा…

⚡कुडाळ ता.११-: कुडाळ नगरपंचायत मधून आता ऑनलाईन घरपत्रक उतारा मिळणार आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नवीन संगणकीय (Software) प्रणालीप्रमाणे मालमत्तेचा असेसमेंट उतारा (Assessment Extract) हा संबंधित मालमत्तेचा चालू आर्थिक वर्षातील घरफाळा/मालमत्ता कर पूर्णपणे भरलेला असल्यासच उपलब्ध करून देता येणार आहे.त्यामुळे ज्यांना असेसमेंट…

Read Full News

कुडाळचा प्रारूप आराखडा अवलोकनार्थ उपलब्ध…

८ जुलै पर्यंत हरकती नोंदविण्याचे न.प. चे आवाहन.. ⚡कुडाळ ता.११-: महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून 2026 रोजी प्रसिध्द केला आहे. या योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल नागरीकांच्या अवलोकनार्थ कुडाळ नगरपंचायत येथे उपलब्ध करून देण्यात…

Read Full News

शिक्षण घेतानाच आता करीयर घडवण्याची संधी !

एसआरएम कॉलेज आणि ऑलटीम कंपनीत सामंजस्य करार:’दीक्षारंभ’ कार्यक्रमातून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत.. ⚡कुडाळ ता.११-: विद्यार्थ्यांचं करियर कधी सुरु होतं ? पदवीधर झाल्यांनतर कि पहिला जॉब मिळाल्यांनतर ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे निदान संत राऊळ महाराज महाविद्यलयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तरी नाही अशीच आहेत. कारण या प्रथम वर्षात प्रवेश विद्यार्थ्यांला आता नोकरीची हमी आणि संधी निर्माण…

Read Full News

मोदी @12 निमित्त तरंदळे धरण परिसरात स्वच्छता अभियान…

भाजपा कार्यकर्त्यांनी राबविला उपक्रम : पर्यटनस्थळ स्वच्छ ठेवण्याचा पर्यटकांना आवाहन.. ⚡कणकवली ता.११-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मोदी @12 अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज तरंदळे धरण परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.कणकवली तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण म्हणून विकसित होत असलेल्या तरंदळे धरण परिसरात मोठ्या संख्येने…

Read Full News

पर्यटनस्थळावरील फुटपाथ काम बोगस पद्धतीने सुरू…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांचा आरोप:मोती तलाव परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता… ⚡सावंतवाडी ता.११-: शहरात सुरु असणारे फुटपाथच काम बोगस पद्धतीने सुरु असून सेल्फी पॉईंटसमोरील परिसर कॉक्रीटीकरण न करता आहे तसेच पेवर ब्लॉग्स बसविण्यात आलेत. तर संस्थानकालीन तलावाशी जोडल्या गेलेल्या मुशीत असणारे सिमेंटचे पाईप ठेकेदाराने फोडले असून त्यावर निकृष्ट दर्जाच्या पातळ फरशा बसविण्यात येत आहेत. पुढील २५…

Read Full News

You cannot copy content of this page