Headlines

तेंडोलीत उद्या संयुक्त दशावतार नाटक….

⚡कुडाळ ता.१४-: तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन येथे 15 जून रोजी रात्री 7.30 वाजता ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ हे काल्पनिक संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. यात निवडक कलाकारांचा समावेश आहे.यात महागणपती-प्रथमेश मेस्त्री, रिद्धी सिध्दी-सखाराम परब, चंडोल-दामोदर जोशी,आई-सुधीर तांडेल, श्याम-हरिश्चंद्र गांवकर,नवरा- काका कलिंगण, सुंदर-गिरिश राऊळ, कुंदन- संजय पाटील,राजा- संजय वालावलकर,शुभांगी-नितीन घाडी,आचार्य-दशावतारातील भिष्माचार्य यशवंत…

Read Full News

नाट्यगृहाला निधी दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे विलास कुडाळकर यांनी मानले आभार…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी आभार मानले आहेत.मालवणी भाषा साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारे आणि आपल्या भाषेचा…

Read Full News

तालुका स्कुल आणि कन्या शाळा इमारत दुरुस्ती करा…

अभिषेक गावडे यांची बांधकाम सभापतींकडे मागणी.. कुडाळ : कुडाळ शहरातील तालुका स्कूल व कन्या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदन दिले. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.कुडाळ शहरातील तालुका स्कूलमध्ये सभा मंडपाची आवश्यकता आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या…

Read Full News

आयुष हॉस्पिटलसाठी दोडामार्ग-धारगळ कदंबा बससेवा सुरू करण्याची भाजपाची मागणी…

⚡दोडामार्ग ता.१४-: तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा विचार करून दोडामार्ग ते धारगळ येथील आयुष हॉस्पिटलदरम्यान नियमित कदंबा बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी दोडामार्ग भाजपाच्या शिष्टमंडळाने डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्याकडे केली.दोडामार्ग तालुक्यातील अनेक रुग्ण विविध आजारांच्या तपासणी व उपचारांसाठी धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये नियमितपणे जात असतात. मात्र, दोडामार्ग ते धारगळ या मार्गावर थेट…

Read Full News

जनसेवा हीच ईश्वरसेवा! विशाल परब यांच्या सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१४-: जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे. समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य विशाल परब यांनी सातत्याने केले आहे. शैक्षणिक मदत, गरजू…

Read Full News

जनसेवा हीच ईश्वरसेवा! विशाल परब यांच्या सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१४-: जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे. समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य विशाल परब यांनी सातत्याने केले आहे. शैक्षणिक मदत, गरजू…

Read Full News

कदंबा बसमधील महिलेला आकडी; मनसे तालुकाप्रमुखांच्या तत्परतेने मिळाले उपचार…

⚡बांदा ता.१४-: गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या गोवा परिवहन मंडळाच्या (कदंबा) बसमधील एका विवाहित महिलेला अचानक आकडी आल्याने ती अत्यवस्थ झाली. चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत बस बांदा येथील श्रीराम चौकात थांबवली. यावेळी मनसेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत महिलेला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारानंतर रात्री उशिरा तिला घरी…

Read Full News

निम्मेवाडी येथे १ कोटींचे ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’…

उद्या होणार भूमिपूजन :नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती.. कणकवली ता.१४-: कणकवली नगरपंचायतीच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून निम्मेवाडी येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चातून ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ साकारण्यात येणार असून, या उद्यानाचे भूमिपूजन उद्या सोमवार, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. निम्मेवाडी व सुतारवाडी परिसरातील नगरपंचायतीच्या…

Read Full News

मालवण धुरीवाड्यात रामेश्वर ऑटो गॅरेजला भीषण आग…

१५ दुचाकींसह कार जळून खाक:अग्निशमन यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी.. ⚡मालवण ता.१४-:मालवण धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी आज रात्री अचानक लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर यांची एक कार जळून खाक झाली. यावेळी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करत तसेच नगरपालिकेच्या बुलेट फायरफायटर द्वारे आगीवर नियंत्रण…

Read Full News

वेंगुर्ला येथेशैक्षणिक वर्ष 2026-27 नियोजनसंदर्भात बैठक संपन्न…

शून्य शिक्षकी शाळाबाबत नियोजन व मार्गदर्शन.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: सोमवार दि.15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 नियोजन संदर्भात वेंगुर्ला सभापती दालन येथे वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. दरम्यान आज शनिवारी झालेल्या बैठकीत तालुक्यातीलशून्य शिक्षकी शाळाबाबत नियोजन करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page