Headlines

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय…

पालकमंत्री नितेश राणे:राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित.. कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला…

Read Full News

भाजपा जनसंपर्क कार्यालयात ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

विशाल परब यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते केक कापून तसेच पुष्पगुच्छ व शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देऊन ॲड. निरवडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व…

Read Full News

एक कोटींच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन…

⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले की, कणकवली शहरात विविध विकासकामे प्रस्तावित असून त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक सुविधांनी सुसज्ज उद्याने उभारली जात…

Read Full News

प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१५-: प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गरजू…

Read Full News

जि प सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडून मुलांचे स्वागत…

नेरूर, कवठी, वालावल येथील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना भेटी.. ⚡कुडाळ ता.१५-: आज जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा पहिला दिवस आणि यानिमित्ताने मुलांचे स्वागताच्या कार्यक्रमाला नेरुर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी नेरुर केंद्र शाळा क्रमांक 1, कवठी शाळा नंबर 1, नेरुर सिरसोसवाडी, वालावल पूर्व शाळा, कलेश्वर विद्या मंदिर नेरूर हायस्कूल इत्यादी जिल्हा परिषद शाळा यांना भेटी देऊन…

Read Full News

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव…!

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक व विविध सभापतींनी त्यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, सुनीता…

Read Full News

मुलांना जगण्याची कला शिकवा…

रवींद्र खेबुडकर :कुंभारवाडी शाळेत शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात ,बैलगाडी मिरवणूक, औक्षण करून मुलांचे स्वागत.. ⚡कुडाळ ता.१५-: मुलांना साईन कॉस्ट थिटा शिकवाच पण कसं जगायचं हे देखील त्यांना शिकवा. थोडक्यात त्यांना जगण्याची कला शिकवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले. येथील पीएमश्री जि प प्राथामिक शाळा कुंभारवाडा या शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात जंगी स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत शैक्षणिक वर्ष 2026 -27 साठी दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी उत्साहात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय इमारतीचे प्रवेशद्वार व परिसराची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वेलकमिंग फ्रेम…

Read Full News

आजगाव वाघबीळ येथे ट्रक व रिक्षा यांच्यात अपघात…

केवळ दैवबलवत्तर म्हणून रिक्षेमधील प्रवासी थोडक्यात बचावले.. ⚡सावंतवाडी ता.१५-: शिरोडावरून सावंतवाडीच्या दिशेने दिगंबर शंभा केरकर (आरोंदा) हे आपल्या ताब्यातील रिक्षेत एक प्रवासी (MH.07 .AH.1246) घेऊन सावंतवाडी येथे जात असतानाच आजगाव वाघबीळ येथे वळणावर सावंतवाडी ते रेडी येथे (MH.09.GJ.9747) एम डी सोहेल (झारखंड) हा ट्रक घेऊन जात असताना रिक्षा चालकाच्या अंगावर आल्याने मोठा अपघात घडला.मात्र केवळ…

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये दिमाखदार स्वागत सोहळा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग डायओसेशन एज्युकेशनल ट्रस्ट संचालित मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे दिनांक 15 जून 2026 रोजी प्रवेशोत्सवाचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तालुक्याचे माननीय तहसीलदार श्री श्रीधर पाटील , मिलाग्रीस इंग्लिश प्रायमरी चे नवनिर्वाचित मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्विस, मॅनेजर फादर मिलेट डिसोजा, पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर, तसेच शालेय व्यवस्थापन…

Read Full News

You cannot copy content of this page