सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोना रुग्ण…

शहरात तीन तर ग्रामीण भागांत ८ रुग्ण

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये ग्रामीण भागात माडखोल धवडकी येथे तीन, माजगाव, मळेवाड , मळगाव, बांदा , सावरवाड येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, शहरात खासकीलवाडा येथे एक तर स्वरूपानंद सोसायटी येथे दोन रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page